महाराष्ट्र

८५ वर्षांचे शरद पवार मैदानात; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय, आता थेट..

मुंबई । राज्यातील अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार दुष्काळी भागांचा दौरा करणार आहेत....

Read moreDetails

विधानपरिषदेच्या ५ जागांवर कोण मारणार बाजी? २४ तासांनंतरही मतमोजणी सुरू, आता धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता...

Read moreDetails

राज्य सरकारचे १२ महत्त्वाचे निर्णय; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २७ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले...

Read moreDetails

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार? राज्य सरकारचा ३९१ कोटींचा मोठा निर्णय

मुंबई । दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सप्टेंबर...

Read moreDetails

दिवाळीपूर्वीच साखरेचा गोडवा महागला! किलोमागे ‘इतक्या’ रुपयांची वाढ?

पुणे/मुंबई : दिवाळीचा सण जवळ येत असतानाच सर्वसामान्यांच्या घरखर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, लाडू...

Read moreDetails

‘१० झाडांची हत्या म्हणजे एक कसाब’; संजय राऊतांचा उज्ज्वल निकमांवर घणाघात!

मुंबई । कर्जत येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी ज्येष्ठ...

Read moreDetails

पुणे पदवीधरच्या मतमोजणीत मोठा गोंधळ! ७ ते ८ मतपेट्यांचे सील तुटलेले; उमेदवाराच्या प्रतिनिधीचा गंभीर आक्षेप

पुणे  | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी आज, मंगळवारी (२७ ऑक्टोबर)...

Read moreDetails

एकनाथ शिंदेंसह फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा डाव? कथित क्लिपवरून मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

मुंबई । मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कथित क्लिप प्रकरणावरून आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. या क्लिपमागे...

Read moreDetails

राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलाची चर्चा; पाच मंत्र्यांना बदलणार? ‘वर्षा’वरील बैठकीने राजकीय घडामोडींना वेग

मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ...

Read moreDetails

मनोज जरांगेंच्या ‘ऑडिओ बॉम्ब’वर श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, ‘मी पण शोध घेतोय!’

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली...

Read moreDetails
Page 7 of 334 1 … 6 7 8 … 334
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page