Tuesday, October 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार? राज्य सरकारचा ३९१ कोटींचा मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 27, 2026
in महाराष्ट्र
0
अखेर जोगलखोरी-वराडसीम-भुसावळ बस सेवा सुरु
बातमी शेअर करा..!

मुंबई । दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठी राज्य सरकारने ३९१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे एसटीच्या सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा दिवाळीचा सण ६ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, अशी मागणी होती. कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आर्थिक अडचणींशिवाय साजरा करता यावा, यासाठी एसटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते.

परिवहन मंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा केला.या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यातील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठी ३९१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. सणाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक अडचणींचा ताण पडू नये, यासाठी शासन आणि एसटी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती.दरम्यान, निधीला मंजुरी मिळाल्याने दिवाळीपूर्व वेतनाची अपेक्षा वाढली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन नेमके कोणत्या दिवशी जमा होणार, याबाबत एसटी प्रशासनाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच स्पष्टता येईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरीची मोठी संधी! सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये ३२७ पदांसाठी भरती; १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

Next Post

राज्य सरकारचे १२ महत्त्वाचे निर्णय; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य सरकारचे १२ महत्त्वाचे निर्णय; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य सरकारचे १२ महत्त्वाचे निर्णय; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

October 27, 2026
अखेर जोगलखोरी-वराडसीम-भुसावळ बस सेवा सुरु

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार? राज्य सरकारचा ३९१ कोटींचा मोठा निर्णय

October 27, 2026
पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात बंपर पदांवर भरती जाहीर

सरकारी नोकरीची मोठी संधी! सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये ३२७ पदांसाठी भरती; १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

October 27, 2026
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

दिवाळीपूर्वीच साखरेचा गोडवा महागला! किलोमागे ‘इतक्या’ रुपयांची वाढ?

October 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page