महाराष्ट्र

मोदींचा शरद पवारांना फोन; म्हणाले, ‘सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही काळजी घ्या!’

मुंबई : देशाच्या राजकीय वर्तुळात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या फोनवरील संवादाची...

Read moreDetails

महाराष्ट्र पोलीस दलात मोठा प्रशासकीय बदल ; १६ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. राज्यातील तब्बल १६ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या...

Read moreDetails

लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप; काय आहेत मागण्या?

मुंबई । दिवाळीचा सण जवळ आलेला असतानाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला...

Read moreDetails

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; दुष्काळ दौरा रद्द, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंची महत्त्वाची माहिती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन...

Read moreDetails

महाराष्ट्रातील ८ जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील तब्बल आठ जिल्हा व सत्र न्यायालयांना सोमवारी एकाच वेळी बॉम्बने उडवून...

Read moreDetails

राष्ट्रवादीत मोठी राजकीय खळबळ! सुनेत्रा पवार-पार्थ पवारांना वगळून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याने पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ...

Read moreDetails

शरद पवार गटाला मोठा धक्का; शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

अकोला : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अकोट शहरातील शरद...

Read moreDetails

HSRP नंबर प्लेटच्या कामात दिरंगाई; महाराष्ट्रातील २७ आरटीओ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई : एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन...

Read moreDetails

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेच्या १८ ट्रेनचा सुपरफास्ट दर्जा रद्द होणार; तिकीटदर कमी होण्याची शक्यता

मुंबई : रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने आपल्या १८ निवडक लांब पल्ल्याच्या...

Read moreDetails

सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील, तरीही जिल्हा परिषद निवडणुकांना ब्रेक! इच्छुकांचा हिरमोड; नेमकं कारण काय?

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आरक्षणाच्या कायदेशीर...

Read moreDetails
Page 5 of 334 1 … 4 5 6 … 334
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page