Tuesday, November 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस दलात मोठा प्रशासकीय बदल ; १६ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 3, 2026
in महाराष्ट्र
0
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. राज्यातील तब्बल १६ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून, काही अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. या आदेशात ठाणे शहरातील तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावर आणखी एक वर्ष काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलातील या निर्णयाची सध्या चर्चा सुरू आहे.

गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन आदेश काढला. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार या बदल्या आणि मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील शिवराज पाटील यांनाही त्यांच्या पदावर एक वर्ष अधिक काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांकडे सध्याची जबाबदारी कायम राहणार आहे.

दुसरीकडे, ठाणे पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाणे शहर पोलीस दलातील परिमंडळ क्रमांक 1 च्या पोलीस उपायुक्त मीना मखवाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जयंत बजबळे यांची ठाणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस दलात सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय घेतले जात आहेत. अशा परिस्थितीत ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांना देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढ विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या निर्णयामुळे ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काही बदल होणार असले, तरी महत्त्वाच्या पदांवरील काही अधिकारी मात्र कायम राहणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिवाळीत जळगावच्या हवामानाचा मूड बदलला! कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण, ५ नोव्हेंबरपर्यंत असं राहणार हवामान?

Next Post

जळगाव आरटीओकडून दुचाकींसाठी नवीन नंबर मालिका; पसंतीचा नंबर मिळवण्याची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव आरटीओकडून दुचाकींसाठी नवीन नंबर मालिका; पसंतीचा नंबर मिळवण्याची संधी

जळगाव आरटीओकडून दुचाकींसाठी नवीन नंबर मालिका; पसंतीचा नंबर मिळवण्याची संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डाक कार्यालयामार्फत परदेशात पाठवता येणार दिवाळी फराळ

डाक कार्यालयामार्फत परदेशात पाठवता येणार दिवाळी फराळ

November 3, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

दिवाळीत रेल्वे प्रवाशांना दिलासा; एलटीटी-नागपूर विशेष ट्रेन जळगाव-भुसावळमार्गे धावणार

November 3, 2026
जिल्हा बँकेचा अर्ज बाद होताच जळगावात शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाचा संताप

जिल्हा बँकेचा अर्ज बाद होताच जळगावात शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाचा संताप

November 3, 2026
नियमबाह्य वसुली भोवणार! जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी सुरू

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: संजय पवार, आ. अनिल पाटील यांचे अर्ज अवैध!

November 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page