प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

जळगाव पोलिसांचे पाच गावांमध्ये एकाच वेळी धाड; रोकड, दागिने, वाहने, शस्त्रांसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांचे पाच गावांमध्ये एकाच वेळी धाड; रोकड, दागिने, वाहने, शस्त्रांसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

जळगाव | मुक्ताईनगर तालुक्यात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तथाकथित "ड्रॉप केस" फसवणूक रॅकेटवर जळगाव पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे. आज...

जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आनंदवार्ता ! जळगावात सोने ४,६०० तर चांदी तब्बल १५ हजारांनी स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

जळगाव । इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमती वाढतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, प्रत्यक्षात...

पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण! जळगावात ‘वंचित’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य हंडा मोर्चा

पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण! जळगावात ‘वंचित’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य हंडा मोर्चा

जळगाव । राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातच नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव...

गिरीश महाजनांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची सर्व कामे गुजराती ठेकेदारांना दिली; संजय राऊतांची टीका 

गिरीश महाजनांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर; ही पक्षफूट नाही, तर…

मुंबई । शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन...

दुर्दैवी! मुंबईत सहाव्या मजल्यावरून पडून जळगावच्या तरुण व्यावसायिकाचा मृत्यू

दुर्दैवी! मुंबईत सहाव्या मजल्यावरून पडून जळगावच्या तरुण व्यावसायिकाचा मृत्यू

जळगाव । जळगावच्या तरुण हॉटेल व्यावसायिकाचा मुंबईतील वर्सोवा परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे. पवन सुनील पाटील (रा....

भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती; 10वी-12वी उत्तीर्णांना संधी, असा करा अर्ज?

भारतीय हवाई दलात ‘अग्निवीरवायू’ आणि ‘एअरमन’ पदांसाठी भरती सुरू; अर्ज कसा कराल?

देश सेवेची सुवर्णसंधी शोधणाऱ्या तरुण-तरुणींसाठी भारतीय हवाई दलाने (IAF) मोठी आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय हवाई दलाने 'अग्निवीरवायू भरती ०२/२०२७'...

‘नीट’च्या गोंधळानंतर राज्य परीक्षा परिषद अलर्ट! ‘टीईटी’साठी कडक नियमावली जाहीर; वाचा काय आहे?

‘नीट’च्या गोंधळानंतर राज्य परीक्षा परिषद अलर्ट! ‘टीईटी’साठी कडक नियमावली जाहीर; वाचा काय आहे?

मुंबई । देशात काही आठवड्यांपूर्वी झालेल्या 'नीट' (NEET) परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) नियमावली...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटातील खासदार फुटणार? राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संदर्भातही मोठ्या राजकीय चर्चांना उधाण...

झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या! तरी भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही; केंद्रीय मंत्र्याने सांगितले कारण

नवी दिल्ली । अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारानंतर काल फ्रान्समध्ये एका करारावर स्वाक्षरी झाली. दोन्ही देशांमधील करारानंतर कच्च्या तेलाच्या...

जळगाव विधान परिषद निवडणूक: जिल्ह्यात ९७.७८ टक्के विक्रमी मतदान

जळगाव विधान परिषद निवडणूक: जिल्ह्यात ९७.७८ टक्के विक्रमी मतदान

जळगाव । जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज, गुरुवारी अत्यंत चुरशीने आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. संपूर्ण...

Page 76 of 1055 1 75 76 77 1,055
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page