Wednesday, April 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Dharangaon : लग्नाचे वऱ्हाड परतताना भीषण अपघात; नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 29, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
Dharangaon : लग्नाचे वऱ्हाड परतताना भीषण अपघात; नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द जवळ महामार्गावर आज दि २९ एप्रिल रोजी सकाळी एका धावत्या क्रूझर गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नुकताच विवाह झालेल्या नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब गुजरात येथून विवाह सोहळा आटोपून आपल्या मूळ गावी अकोल्याकडे क्रूझर गाडीने (एमएच ३० एझेड ४७१०) प्रवास करत होते. धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द गावाजवळ महामार्गावर आले असताना अचानक गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की, गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात नववधू पूजा रवी वागडकर (२२), दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेम भारत वाकडकर (२४), नितेश सुरेश काठोडे (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोडकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) आणि अंश नितेश काठोडे (१४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि महामार्गावरील प्रवाशांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या गाडीतून जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ; पाहा कोणाच्या गळ्यात पडली उमेदवारीची माळ

Next Post

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, कोण झालं विजयी?

मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, कोण झालं विजयी?

April 29, 2026
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

April 29, 2026
Dharangaon : लग्नाचे वऱ्हाड परतताना भीषण अपघात; नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Dharangaon : लग्नाचे वऱ्हाड परतताना भीषण अपघात; नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

April 29, 2026
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ; पाहा कोणाच्या गळ्यात पडली उमेदवारीची माळ

April 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page