Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात बँकेबाहेरील १ लाखांची चोरी उघड! सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराला ठोकल्या बेड्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 17, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत दोघे स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
बातमी शेअर करा..!

जळगाव । शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील एचडीएफसी (HDFC) बँकेबाहेर भरदिवसा झालेल्या १ लाख रुपयांच्या धाडसी चोरीचा छडा शनिपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत एका संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण १ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटर जप्त केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या अचूक वापरामुळे पोलिसांना हे यश आले.

नेमकी घटना काय घडली?

१३ जुलै रोजी दुपारी ३:३० ते ४:४० वाजेदरम्यान फिर्यादी अबरार अली इरफान अली चौधरी (वय २६, रा. लक्ष्मीनगर, मेहरूण, जळगाव) हे काही कामानिमित्त कालिका माता मंदिर चौकातील एचडीएफसी बँकेपाशी आले होते. त्यांनी आपली मोटारसायकल तिथे पार्क केली आणि ते जवळच पाणीपुरी खात उभे राहिले. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेली १ लाख रुपयांची रोख रक्कम अत्यंत चलाखीने लांबवली. डिक्कीतून पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच अबरार अली यांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला.

असा लागला चोराचा माग!

बँकेबाहेर भरदिवसा १ लाख रुपयांची चोरी झाल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.सीसीटीव्ही फुटेज ठरले गेमचेंजर: पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी रवि जगदीश प्रजापत (वय ३६, रा. प्रजापत नगर, मामुराबाद रोड, जळगाव) याला संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या रवि प्रजापत याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

त्याच्याकडून चोरी झालेली १,००,००० रुपयाची रक्कम जप्त केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जयंत पाटील अर्थमंत्री होणार?; राजकीय चर्चांना उधाण, तटकरे-अंधारेंची मोठी प्रतिक्रिया

Next Post

ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील ‘वनवासी’ शब्दाला विरोध; प्रशासनाची तात्काळ दखल, सुधारण्याचे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील ‘वनवासी’ शब्दाला विरोध; प्रशासनाची तात्काळ दखल, सुधारण्याचे आदेश

ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील ‘वनवासी’ शब्दाला विरोध; प्रशासनाची तात्काळ दखल, सुधारण्याचे आदेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page