Thursday, June 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, कोण झालं विजयी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 29, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, कोण झालं विजयी?
बातमी शेअर करा..!

बीड जिल्ह्यातील अत्यंत चर्चेत असलेल्या मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असून, स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवला आहे.

माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात आली होती. ही सरपंचपदाची निवडणूक बीड जिल्ह्यात अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात होती. काल मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये गावकऱ्यांनी मोठा उत्साह दाखवला होता. एकूण २०८० मतदारांपैकी १७४४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्यामुळे गावात ८४ टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. केज तहसील कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीत पहिल्यापासूनच चुरस पाहायला मिळाली. मात्र, अखेर स्वरूपानंद देशमुख यांनी बाजी मारली.

निकाल जाहीर होताच स्वरूपानंद देशमुख यांच्या समर्थकांनी केज तहसील परिसर आणि मस्साजोग गावात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. “विजयाचा गुलाल” उधळत कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंचांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. या निकालानंतर अश्विनी संतोष देशमुख यांना मोठा धक्का बसलाय.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पात्रता लगेचच जाणून घ्या?

Next Post

हवामानात मोठा बदल, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

हवामानात मोठा बदल, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

विधानसभेत जळगावच्या केळी पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा गाजला; दोषींवर कडक कारवाईचे आदेश!

June 25, 2026
“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही!” विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची जोरदार टीका

“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही!” विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची जोरदार टीका

June 25, 2026
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये ३१५४ पदांवर मेगाभरती ; १०वी उत्तीर्णांना मोठी संधी

१० वी उत्तीर्ण आहात? डाक विभागात व्हा ‘विमा प्रतिनिधी’; २ जुलैला भुसावळात भरती प्रक्रिया!

June 25, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राहणं, खाणं आणि शैक्षणिक साहित्य अगदी मोफत! मुक्ताईनगर शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू!

June 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page