Wednesday, April 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 29, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
शिवसेना ठाकरे गटाकडून 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून यांना संधी..
बातमी शेअर करा..!

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीचा सस्पेन्स आज संपला आहे. मविआकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले आहे

महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी ठाकरे गट प्रचंड आग्रही होता. सुरुवातीला उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेत जाणार असल्याचे बोलले जात होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला होता, मात्र आज अखेर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाणार नसल्याची माहिती देत अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी माहिती दिली आहे. या आधीही दानवे यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेले आहे.

अंबादास दानवे यांच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. राऊत यांनी म्हटले की, अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हवामानात मोठा बदल, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Next Post

गॅस सिलिंडर चोरणारी टोळी जेरबंद; तिघांना अटक, ४.२७ लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गॅस सिलिंडर चोरणारी टोळी जेरबंद; तिघांना अटक, ४.२७ लाखाचा मुद्देमाल जप्त

गॅस सिलिंडर चोरणारी टोळी जेरबंद; तिघांना अटक, ४.२७ लाखाचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस सिलिंडर चोरणारी टोळी जेरबंद; तिघांना अटक, ४.२७ लाखाचा मुद्देमाल जप्त

गॅस सिलिंडर चोरणारी टोळी जेरबंद; तिघांना अटक, ४.२७ लाखाचा मुद्देमाल जप्त

April 29, 2026
शिवसेना ठाकरे गटाकडून 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून यांना संधी..

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी

April 29, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

हवामानात मोठा बदल, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

April 29, 2026
मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, कोण झालं विजयी?

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page