Friday, July 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात गावठी कट्ट्यासह तरुण अटकेत; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 17, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात गावठी कट्ट्यासह तरुण अटकेत; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात गावठी कट्टा बाळगून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आरोपीकडून एक गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि बजाज चेतक इलेक्ट्रिक मोपेड असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आहेर यांना १५ जुलै रोजी अयोध्यानगर परिसरात एक इसम अवैधरित्या शस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील आणि गुन्हे शोध पथकाने अयोध्यानगर ते गौरव हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा रचला.

संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कमरेजवळ एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीत त्याने आपले नाव अभिषेक संजय हवलदार (वय २३) असे सांगितले. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असून सध्या जळगावातील रामेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत आरोपीकडून २० हजार रुपयांचा गावठी कट्टा, २ हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे आणि १ लाख रुपयांची बजाज चेतक इलेक्ट्रिक मोपेड असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोफत साडी योजना बंद; सरकारवर रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

Next Post

जळगाव सुवर्णनगरीत चांदी तब्बल ₹2,000 ने स्वस्त! सोन्याच्या दरातही झाला मोठा बदल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सुवर्णनगरीत चांदी तब्बल ₹2,000 ने स्वस्त! सोन्याच्या दरातही झाला मोठा बदल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला ; जयंत पाटलांनी सांगितलं भेटीत काय झालं ते..

जयंत पाटील अर्थमंत्री होणार?; राजकीय चर्चांना उधाण, तटकरे-अंधारेंची मोठी प्रतिक्रिया

July 17, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सुवर्णनगरीत चांदी तब्बल ₹2,000 ने स्वस्त! सोन्याच्या दरातही झाला मोठा बदल

July 17, 2026
जळगावात गावठी कट्ट्यासह तरुण अटकेत; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात गावठी कट्ट्यासह तरुण अटकेत; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 17, 2026
मोठी बातमी ! रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

मोफत साडी योजना बंद; सरकारवर रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

July 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page