प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

स्टेट बँकेत भरती निघाली आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी ही भरती निघाली असून या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे. विशेष...

“फक्त माफी मागून चालणार नाही.. आठवीच्या पुस्तकातील वादग्रस्त धड्यावर सरन्यायाधीश कडाडले

“फक्त माफी मागून चालणार नाही.. आठवीच्या पुस्तकातील वादग्रस्त धड्यावर सरन्यायाधीश कडाडले

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने आज आठवीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणावरील वादावर सुनावणी केली. आठवीच्या पुस्तकातील न्याय व्यवस्थेवरील वादग्रस्त प्रकरणावरून...

जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महापालिका, झेडपीनंतर आता राज्यातील या निवडणुकांचा बिगुल वाजला

मुंबई । राज्यातील महापालिका, झेडपीनंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. न्यायालयानं स्थगिती दिलेल्या सहकारी संस्था वगळून उर्वरित ज्या...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का; १५०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला

मुंबई । भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावर यांच्या मुलाने शरद पवार...

10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

नोकरीची संधी! शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती, इतके वेतन मिळेल?

जळगाव  | महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, पुणे यांच्या मार्फत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सुरक्षा सेवेसाठी एकूण २०...

जळगाव शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेचा बडगा

जळगाव शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेचा बडगा

५ हातगाड्या जप्त, अनधिकृत भाडेतत्त्वावरील हातगाड्यांनाही इशारा जळगाव : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्तता करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता...

रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

रावेर । बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीच्या रावेर गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या...

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पाचोरा बसस्थानकात खिसेकापू महिला टोळी जेरबंद

जळगाव । पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या खिशातील रोकड लंपास करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे....

5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; इच्छुकांनी त्वरित अर्ज करा

जळगाव | राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र...

‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

मुंबई । गोरगरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात पोटभर जेवण उपलब्ध करून देणारी ‘शिवभोजन थाळी’ योजना पुन्हा सुरळीत करण्यासाठी राज्य...

Page 143 of 1017 1 142 143 144 1,017
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page