Saturday, July 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात पुन्हा भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 18, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रेमंड चौफुलीजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे येणारा ट्रक (क्रमांक टीएन-47-एक्यू-8403) पुढे प्रवास करणाऱ्या दुचाकीवर भरधाव वेगात आदळला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

या अपघातात शेखर ईश्वर सपकाळे (वय २५, रा. धामणगाव, ता. जळगाव) आणि पीयूष प्रदीप बेंडाळे (वय २०, रा. अयोध्या नगर, जळगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील ‘वनवासी’ शब्दाला विरोध; प्रशासनाची तात्काळ दखल, सुधारण्याचे आदेश

Next Post

महाराष्ट्र पाऊस पुन्हा सक्रिय ; अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

महाराष्ट्र पाऊस पुन्हा सक्रिय ; अनेक जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

July 18, 2026
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

महाराष्ट्र पाऊस पुन्हा सक्रिय ; अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’

July 18, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

जळगावात पुन्हा भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी

July 18, 2026
ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील ‘वनवासी’ शब्दाला विरोध; प्रशासनाची तात्काळ दखल, सुधारण्याचे आदेश

ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील ‘वनवासी’ शब्दाला विरोध; प्रशासनाची तात्काळ दखल, सुधारण्याचे आदेश

July 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page