Thursday, June 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..
बातमी शेअर करा..!

जळगाव । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै २०२६ या कालावधीत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता १० वीची परीक्षा दि. १६ जून ते ३० जून २०२६ तर इयत्ता १२ वीची परीक्षा दि. १६ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या परीक्षे संदर्भातील पुर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी श्री.घुगे यावेळी म्हणाले, दहावी व बारावीच्या परिक्षा संदर्भातील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आप-आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, संबधित प्रत्येक यंत्रणने समन्वयाने काम करावे, परिक्षा नियोजन बध्द पघ्दतीने पार पडतील यासाठी सर्वांनी दक्ष रहावे, सर्व परिक्षां केंद्रावर सी सी टि व्ही यंत्रणा कार्यान्वीत असणे आवश्यक आहे, परिक्षा काळात, परिक्षा केंद्राचा वीज पुवरठा खंडीत होणार याची दक्षता विद्युत विभागाने घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यांत.

जळगाव जिल्ह्यात इयत्ता १२ वीसाठी ८ परीक्षा केंद्रे व इयत्ता १० वीसाठी १४ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ वीसाठी ८ परिरक्षक केंद्रे आणि १० वीसाठी ७ परिरक्षक केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १४ परीक्षा केंद्रांवर एकूण २,९०० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये २,१२४ मुले व ७७६ मुलींचा समावेश आहे.इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ८ परीक्षा केंद्रांवर एकूण २,७३३ परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे ८६२, कला शाखेचे १,३७६, वाणिज्य शाखेचे ४०९, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ८५ आणि आयटीआयचा १ परीक्षार्थी समाविष्ट आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जळगाव जिल्ह्यातील १० वी व १२ वीच्या परीक्षांसाठी एकही उपद्रवी परीक्षा केंद्र घोषित केलेले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.या बैठकीला जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (माध्य) सतीष परदेशी यांच्यासह पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे अधिकारी, इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पेट्रोलसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्णपणे माफ

Next Post

नाशिकचा फॉर्म्युला जळगावात अपयशी? रेश्मा काळे यांच्या भूमिकेमुळे महायुतीचे टेन्शन वाढले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नाशिकचा फॉर्म्युला जळगावात अपयशी? रेश्मा काळे यांच्या भूमिकेमुळे महायुतीचे टेन्शन वाढले

नाशिकचा फॉर्म्युला जळगावात अपयशी? रेश्मा काळे यांच्या भूमिकेमुळे महायुतीचे टेन्शन वाढले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

पक्षहिताशी तडजोड नाही; गरज पडल्यास कठोर निर्णय घेईन – सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

June 11, 2026
लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

June 11, 2026
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय  सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय  सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

June 11, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! आयकर निरीक्षक पदासह विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया

June 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page