Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त
बातमी शेअर करा..!

रावेर । राज्यात पूर्णपणे प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची अवैध तस्करी एका अपघातामुळे चव्हाट्यावर आली आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या साध्या अपघाताचा छडा लावताना पोलिसांनी हुंडाई कारमधून केली जाणारी गुटख्याची मोठी अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत छत्रपती संभाजीनगरमधील दोघा तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना अशी

७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५:४५ च्या सुमारास निंभोरा हद्दीतील वडगाव फाट्याशी (ता. रावेर) एक चारचाकी कार (क्रमांक MH-२६-V-४४२३) एका ट्रॅक्टरला मागून धडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार सहा. पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, उपनिरीक्षक अभय ढाकणे व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त गाडीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी ती कार, चालक व सोबतच्या इसमाला तातडीने पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी जेव्हा त्या वाहनाची कसून झडती घेतली, तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना संशय आला. पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत त्या कारमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.

गुन्हा दाखल आणि जप्त मुद्याचा तपशील
या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत पोलिसांनी ५ लाख ९० हजार ४४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि १ लाख ८० हजार रुपयांची कार असा एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

मुख्य सूत्रधाराचा कसून शोध सुरू
या प्रकरणी पोलिसांनी अजीम तैय्यब सय्यद आणि शेख मुद्दस्सिर कासिम (दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे. हा अवैध माल नेमका कुठून आणला जात होता आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याबाबत पोलीस आता सखोल चौकशी करत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनच्या सहा. पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोउपनि अभय ढाकणे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

Next Post

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

October 8, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

October 8, 2026
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

October 8, 2026
खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page