Monday, November 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! धान्य पुन्हा सुरू करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला बंधनकारक; जाणून घ्या नवा नियम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 16, 2026
in वाणिज्य
0
रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन वितरणात केला ‘हा’ महत्त्वाचा बदल
बातमी शेअर करा..!

मुंबई । रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवीन रेशनकार्ड काढायचे असेल किंवा बंद झालेले रेशनधान्य पुन्हा सुरू करायचे असेल, तर आता तहसीलदारांकडून मिळणारा उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्यांचे रेशनकार्ड विभक्त केल्यानंतर धान्य बंद झालेल्या लाभार्थ्यांना या नियमाची पूर्तता करावी लागणार आहे.

अनेक कुटुंबांमध्ये लग्न झाल्यानंतर किंवा पत्ता बदलल्यानंतर रेशनकार्ड विभक्त केले जाते. मात्र, रेशनकार्ड विभक्त झाल्यानंतर जुन्या कार्डावरील धान्यपुरवठा बंद होतो. नवीन रेशनकार्ड मिळाल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना धान्य सुरू करून घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता अशा लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक असणार आहे.

ग्रामीण आणि शहरी भागासाठी उत्पन्नाची वेगवेगळी मर्यादा
नवीन रेशनकार्ड देताना संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी स्वतंत्र उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
– ग्रामीण भाग : वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपयांपर्यंत.
– शहरी भाग : वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांच्या आत.
– अंत्योदय रेशनकार्ड : वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक.
या उत्पन्नाच्या आधारे संबंधित कुटुंबाला अंत्योदय की प्राधान्यक्रम कुटुंब या श्रेणीतील रेशनकार्ड द्यायचे, हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करताना तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

हजारो लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद
केंद्र सरकारच्या ‘मिशन सुधार’ अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत शहरातील ५३ हजार आणि ग्रामीण भागातील ४४ हजार लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद करण्यात आले आहे. यामध्ये ३५ हजार लाभार्थ्यांनी सलग तीन ते सहा महिने धान्याची उचल न केल्याने त्यांचे रेशनधान्य बंद झाले आहे. याशिवाय निर्धारित उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांचीही तपासणी केली जात आहे.
नवीन रेशनकार्ड ३० दिवसांत मिळणार
नवीन रेशनकार्ड काढणे किंवा कुटुंबातील सदस्यांचे रेशनकार्ड विभक्त करण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे. यासाठी लाभार्थ्यांना महा-ई-सेवा केंद्रात जाऊन अर्ज करावा लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केल्यानंतर साधारण ३० दिवसांत नवीन रेशनकार्ड मिळू शकते.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
1. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड.
2. रहिवासी पुरावा.
3. तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला.
4. रेशनकार्ड विभक्त करायचे असल्यास जुने रेशनकार्ड.
त्यामुळे नवीन रेशनकार्ड काढू इच्छिणाऱ्या तसेच बंद झालेले रेशनधान्य पुन्हा सुरू करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करावा. अन्यथा रेशनधान्य सुरू होण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती; ९ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?

Next Post

कॉकरोच जनता पार्टीचा देशभर विस्तार; १० राज्यांत समन्वय समित्या स्थापन, महाराष्ट्राचीही जबाबदारी निश्चित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा

कॉकरोच जनता पार्टीचा देशभर विस्तार; १० राज्यांत समन्वय समित्या स्थापन, महाराष्ट्राचीही जबाबदारी निश्चित

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

गिरीश महाजन लय लफडेबाज माणूस”; मंत्री गुलाबराव पाटलांची फटकेबाजी, जिल्हा बँक निवडणुकीवरूनही टोला

November 16, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

“अपघात की घातपात?”; अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांचे पुन्हा गंभीर आरोप

November 16, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

सरकारी बँकेत तब्बल 837 जागांची भरती ; पदवीधर तरुणांना नोकरीची मोठी संधी

November 16, 2026
भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

November 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page