Monday, November 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 16, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या रिंगणात राजकीय घडामोडींना वेग आला असून, माघारीच्या मुदतीत मनव विकास सोसायटी मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी आपले माघार अस्त्र उपसत अर्ज मागे घेतला आहे. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बऱ्याच खलबतानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. महायुतीमधील या सुसंवादामुळे बंडखोरी टळली असून, त्याचा थेट फायदा आता मनव विकास सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीत दिसून आला आहे. भाजपचे प्रफुल्ल पवार यांनी पक्षाच्या आणि युतीच्या भूमिकेला साजेसे पाऊल उचलत आपली माघार जाहीर केली.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
प्रफुल्ल पवार यांनी ऐन वेळी माघार घेतल्यामुळे जयश्री अनिल पाटील यांच्या विजयावर आता केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. या घडामोडीमुळे विरोधकांची रणनीती कोलमडली असून, महायुतीमधील समन्वयाचे राजकीय वर्तुळात जोरदार स्वागत होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांचे निधन

Next Post

सरकारी बँकेत तब्बल 837 जागांची भरती ; पदवीधर तरुणांना नोकरीची मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

सरकारी बँकेत तब्बल 837 जागांची भरती ; पदवीधर तरुणांना नोकरीची मोठी संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

गिरीश महाजन लय लफडेबाज माणूस”; मंत्री गुलाबराव पाटलांची फटकेबाजी, जिल्हा बँक निवडणुकीवरूनही टोला

November 16, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

“अपघात की घातपात?”; अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांचे पुन्हा गंभीर आरोप

November 16, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

सरकारी बँकेत तब्बल 837 जागांची भरती ; पदवीधर तरुणांना नोकरीची मोठी संधी

November 16, 2026
भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

November 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page