Monday, November 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी बँकेत तब्बल 837 जागांची भरती ; पदवीधर तरुणांना नोकरीची मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 16, 2026
in नोकरी
0
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज
बातमी शेअर करा..!

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदांसाठी तब्बल 837 जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 नोव्हेंबर 2026 आहे.

या भरतीमध्ये ग्रुप हेड, हेड इन्व्हेस्टमेंट, टेरिटरी हेड, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर आणि सिनियर रिलेशनशिप मॅनेजर या पदांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक 791 जागा सिनियर रिलेशनशिप मॅनेजर (डेप्युटी मॅनेजर) पदासाठी आहेत.

पदनिहाय जागा

ग्रुप हेड: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट II – 8 जागा

हेड इन्व्हेस्टमेंट: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट II – 1 जागा

टेरिटरी हेड: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट I – 35 जागा

इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट I – 2 जागा

सिनियर रिलेशनशिप मॅनेजर: डेप्युटी मॅनेजर – 791 जागा

शैक्षणिक पात्रता

या सर्व पदांसाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. मात्र, पदानुसार संबंधित क्षेत्रातील अनुभवाची अट आहे. ग्रुप हेड पदासाठी 12 वर्षे, हेड इन्व्हेस्टमेंटसाठी 10 वर्षे, टेरिटरी हेडसाठी 8 वर्षे, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजरसाठी 5 वर्षे, तर सिनियर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

काही पदांसाठी NISM तसेच IRDA IC38 यांसारखी संबंधित प्रमाणपत्रेही आवश्यक आहेत.

वयोमर्यादा

1 नोव्हेंबर 2026 रोजी पदानुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ग्रुप हेड आणि हेड इन्व्हेस्टमेंट पदासाठी 35 ते 50 वर्षे, टेरिटरी हेडसाठी 28 ते 42 वर्षे, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजरसाठी 26 ते 45 वर्षे आणि सिनियर रिलेशनशिप मॅनेजरसाठी 24 ते 35 वर्षे वयोमर्यादा आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत मिळेल.

अर्ज शुल्क

सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये, तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी 175 रुपये अर्ज शुल्क आहे.

नोकरीचे ठिकाण व अर्जाची अंतिम मुदत

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. 24 नोव्हेंबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

Next Post

“अपघात की घातपात?”; अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांचे पुन्हा गंभीर आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

“अपघात की घातपात?”; अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांचे पुन्हा गंभीर आरोप

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

गिरीश महाजन लय लफडेबाज माणूस”; मंत्री गुलाबराव पाटलांची फटकेबाजी, जिल्हा बँक निवडणुकीवरूनही टोला

November 16, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

“अपघात की घातपात?”; अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांचे पुन्हा गंभीर आरोप

November 16, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

सरकारी बँकेत तब्बल 837 जागांची भरती ; पदवीधर तरुणांना नोकरीची मोठी संधी

November 16, 2026
भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

भाजप उमेदवाराची माघार! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध

November 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page