Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आजही पावसाचा हाहाकार, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 1, 2026
in महाराष्ट्र
0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले असून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढली असून पुढील काही दिवसही राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

हवामान विभागाने आज नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जून महिन्यात राज्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक भागांत अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण केली. दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राकडे त्याचा प्रभाव अधिक तीव्र होत असल्याने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणे भरली असून काही धरणांतून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून सध्या सुमारे ३७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, यापूर्वी दुपारी यंदातील सर्वाधिक ४३,५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत

Next Post

जळगाव बायपासवरील पुलाचे पिलर खचले; वर्षभरातच उघड झाला कोट्यवधींच्या कामाचा दर्जा, वाहतूक बंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव बायपासवरील पुलाचे पिलर खचले; वर्षभरातच उघड झाला कोट्यवधींच्या कामाचा दर्जा, वाहतूक बंद

जळगाव बायपासवरील पुलाचे पिलर खचले; वर्षभरातच उघड झाला कोट्यवधींच्या कामाचा दर्जा, वाहतूक बंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

September 23, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

September 23, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page