Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 23, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान
बातमी शेअर करा..!

मुंबई । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार हेच आहेत, त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे,’ अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ठाकरे यांनी आरोप केला की, निवडणूक आयोगाने यापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत पक्षाचे नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. या निर्णयांमुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत SIR आणि मतदार यादीशी संबंधित निर्णयांवर अनेक वेळा आक्षेप नोंदवल्याचा एका वृत्तात दावा करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी काही निर्णयांबाबत लेखी आक्षेप नोंदवले होते.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी धाडस दाखवल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले. “देशांतर्गत, पक्षांतर्गत लोकशाही कशी राबवली जाते की नाही हे बघणारा निवडणूक आयुक्त नेमणुकीद्वारे नेमला जातो. त्याची निवडणूक का होत नाही?. मग हा कोणाच्या मर्जीने नेमला जातो? कोण नेमतो याला? मर्जीने याची नेमणूक होत असेल तर त्यांच्या घरचं पाणी भरणार. तो पाणी भरताना इतकं पाणी भरतोय की त्यात देशाची लोकशाही बुडतेय” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आता तुमच्या लक्षाय येत असेल, म्हणून मी विचारलं, तुम्ही सगळे चॅनलवाले पत्रकार परिषदा दाखवता का? चॅनलने त्या भयातून बाहेर येणं गरजेचं आहे. आता जनता रस्त्यावर उतरली तर मात्र काही सांगता येत नाही. तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहात. लोकशाहीचा होत असलेला हा खून, पक्ष फोडणारी दरोडेखोरांची टोळी याचा पर्दाफाश जनतेसमोर आला पाहिजे” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये या पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता तपासून घ्या…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

September 23, 2026
सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी! 120000 पर्यंत पगार मिळणार

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये या पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता तपासून घ्या…

September 23, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

चार्जिंगच्या बहाण्याने घरात घुसून महिलेच्या गळ्यावर सर्जिकल ब्लेडने वार; जळगावातील घटना

September 23, 2026
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

दुष्काळ उपाययोजना उपसमितीत गिरीश महाजन-गुलाबराव पाटलांचा समावेश; जळगावच्या शेतकऱ्यांना मदतीची आशा

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page