Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 1, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव | अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत जळगाव पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत पोलिसांनी ६२.०७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा घातक अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात मालेगाव येथील एका संशयित पुरवठादाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक वखार महामंडळ (एफसीआय) गोडाऊन परिसरातील सेक्टर ए-१४ समोरील रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला एमडी हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्याला अटक केली.

या कारवाईत इम्रान खान हयात खान (वय ३६, मूळ रा. आडगाव, ता. चाळीसगाव, सध्या रा. करीम नगर, फातिमा नगर, एमआयडीसी, जळगाव) याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत हा अमली पदार्थ रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने विक्रीसाठी पुरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफीकविरुद्धही गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ३९.०६ ग्रॅम एमडी, ११ प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवलेले ९.१० ग्रॅम एमडी तसेच १८ प्लास्टिक पिशव्यांमधील १३.९१ ग्रॅम एमडी असा एकूण ६२.०७ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत सुमारे २ लाख ८८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय २० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ लाख ५८ हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३५/२०२६ नुसार अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act, 1985) अंतर्गत कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार अतुल रघुनाथ वंजारी यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातले दर काय?

Next Post

आजही पावसाचा हाहाकार, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

आजही पावसाचा हाहाकार, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

September 23, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

September 23, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page