जळगाव जिल्हा

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

जळगाव |: महाराष्ट्र शासन गृह परिवहन विभागामार्फत महाराष्ट्र राज्यांतर्गत नोंदणी कृत परवानाधारक ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी धर्मविर आनंद दिघे...

Read moreDetails

मुक्ताईनगरात भीषण अपघातात दांपत्याचा मृत्यू ; १ वर्षाचे बाळ सुदैवाने बचावले

जळगाव: जळगाव जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुक्ताईनगर तालुक्यातून भीषण अपघाताची घटना...

Read moreDetails

अत्यंत दुर्दैवी ! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

जामनेर । जामनेर शहरातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. शहरातील सोनबर्डी परिसरातील एका जलतरण तलावात (स्विमिंग पूल) बुडून...

Read moreDetails

उष्णतेतून मिळणार दिलासा! राज्यात वादळी वारा अन् मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट?

राज्यातील वाढत्या उष्णतेनंतर आता हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे....

Read moreDetails

अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

जळगाव । शहराच्या औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) ‘जे’ सेक्टरमध्ये आज शनिवारी दुपारी एका भीषण आगीची घटना घडली. भारत गॅस गोदामाच्या समोरच...

Read moreDetails

भुसावळमध्ये १९ वर्षीय तरुणाकडून अवैध शस्त्रसाठा जप्त

भुसावळ । अवैध शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या यावलच्या १९ वर्षीय तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी रंगेहात अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे...

Read moreDetails

धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

धुळे: संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यातही सध्या कडाक्याचे ऊन पडत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेच्या...

Read moreDetails

चारधाम यात्रेदरम्यान चोपड्यातील भाविक महिलेचे उत्तराखंडमध्ये निधन

चोपडा । चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपडा येथील प्रतिभा नारायण बोरोले (वय ५९) यांचे उत्तराखंडमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. बद्रीनाथचे दर्शन...

Read moreDetails

जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ॲटलांटा कंपनीवर गुन्हा

जळगाव । जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईस्थित 'ॲटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड' विरुद्ध अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात...

Read moreDetails

सर्वसामान्यांना मोठा धक्का ! आता पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा उडणार भडका? इतक्या रुपयांनी महागणार?

नवी दिल्ली । व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. आखाती देशांमधील...

Read moreDetails
Page 82 of 520 1 … 81 82 83 … 520
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page