Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अत्यंत दुर्दैवी ! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 4, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अत्यंत दुर्दैवी ! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ
बातमी शेअर करा..!

जामनेर । जामनेर शहरातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. शहरातील सोनबर्डी परिसरातील एका जलतरण तलावात (स्विमिंग पूल) बुडून अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. कार्तिक ऊर्फ उत्कर्ष गणेश पाटील असे मृत बालकाचे नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिमुकला कार्तिक हा मूळचा एकुलती येथील रहिवासी असून सध्या तो आपल्या कुटुंबासह जामनेरमधील दर्शन पार्क परिसरात राहत होता. रविवार, ३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास तो आपल्या कुटुंबीयांसोबत सोनबर्डी येथील तरण तलावावर पोहण्यासाठी गेला होता.

पोहून झाल्यानंतर कार्तिकच्या वडिलांनी त्याला स्विमिंग पूलजवळील आऊटलेट चेंबरपाशी काही वेळ थांबवले आणि ते स्वतःचे कपडे बदलण्यासाठी व त्याचे कपडे आणण्यासाठी जवळच गेले. मात्र, वडील गेल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच कार्तिकचा पाय घसरून तोल गेला आणि तो चेंबरमध्ये पडला. चेंबरमध्ये पाणी असल्याने तो त्यात बुडाला. वडिलांनी बाहेर आल्यावर कार्तिक तिथे नसल्याचे पाहिले. त्यांनी आणि स्थानिकांनी तातडीने शोध सुरू केला. कार्तिक चेंबरमध्ये पडल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी त्याला तात्काळ बाहेर काढले.

त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उष्णतेतून मिळणार दिलासा! राज्यात वादळी वारा अन् मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट?

Next Post

बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या..?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या..?

बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या..?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

June 27, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

June 27, 2026
जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

June 27, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

भुसावळच्या शासकीय कार्यालयात ८६ लाखांचा अपहार उघड; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page