Monday, May 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगरात भीषण अपघातात दांपत्याचा मृत्यू ; १ वर्षाचे बाळ सुदैवाने बचावले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 4, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

जळगाव: जळगाव जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुक्ताईनगर तालुक्यातून भीषण अपघाताची घटना समोर आलीय. आज सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून त्यांचे १ वर्षाचे बाळ सुदैवाने बचावले आहे. गजानन हिरामण पाटील आणि अश्विनी गजानन पाटील (दोन्ही रा. कोचूर, ता. रावेर, जि. जळगाव) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील कोचूर येथील गजानन पाटील हे पत्नी आणि १ वर्षाच्या बाळासह दुचाकीने देवदर्शनासाठी जात होते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी फाट्याजवळील मरीमाता माता मंदिराजवळ आली असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की, आयशर ट्रकने दुचाकीला अक्षरशः चिरडले. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने गजानन पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी पाटील या दोघांचाही जागीच दुर्दैवी अंत झाला. या अपघातात पाटील दांपत्याचा मृत्यू झाला असला, तरी त्यांचे १ वर्षाचे बाळ या अपघातातून थोडक्यात बचावले आहे. या चिमुरड्याच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र कायमचे हरपल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या आणि धडक देऊन पळून जाणाऱ्या आयशर ट्रकच्या चालकाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे कोचूर गावावर शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग; भाजपची ऐतिहासिक मुसंडी

Next Post

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची मोठी संधी, तब्बल ६६८ जागांवर भरती, पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा चान्स; १५४३ जागांसाठी भरती सुरु

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची मोठी संधी, तब्बल ६६८ जागांवर भरती, पात्रता काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा चान्स; १५४३ जागांसाठी भरती सुरु

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची मोठी संधी, तब्बल ६६८ जागांवर भरती, पात्रता काय?

May 4, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

मुक्ताईनगरात भीषण अपघातात दांपत्याचा मृत्यू ; १ वर्षाचे बाळ सुदैवाने बचावले

May 4, 2026
बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग; भाजपची ऐतिहासिक मुसंडी

बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग; भाजपची ऐतिहासिक मुसंडी

May 4, 2026
बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या..?

बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची मनाला भिडणारी पोस्ट, म्हणाल्या..?

May 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page