जळगाव महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत पेच कायम; पाच नावांना हिरवा कंदील, दोन जागांवर निर्णय रखडला
जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवड प्रक्रियेत आज महत्त्वाची घडामोड झाली असून सातपैकी पाच उमेदवारांच्या नावांना मंजुरी मिळण्याचा...






















