Thursday, August 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वरणगावमध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार; ४ जणांना अटक, एका अल्पवयीन मुलावर कारवाई

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावातील नात्याला काळिमा फासणारी घटना ! आईबरोबर मुलाने केले लज्जास्पद कृत्य
बातमी शेअर करा..!

भुसावळ । खाऊचे आमिष दाखवून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वर्षभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून समोर आली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे. तर एका विधीसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालकाविरुद्ध बाल न्याय कायद्यानुसार प्रक्रिया सुरू केली आहे.

खाऊच्या पैशांचे आमिष दाखवून अत्याचार
पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षांची आहे. संशयितांनी तिला वेळोवेळी खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून संपर्क वाढवला आणि तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. प्राथमिक तपासानुसार, हा प्रकार वर्षभरात वेगवेगळ्या प्रसंगी घडला आहे. सर्व संशयितांनी स्वतंत्रपणे अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे सामूहिक बलात्काराचे कलम लावण्यात आलेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

चार संशयित पोलीस कोठडीत, चौकशी सुरू
तक्रार प्राप्त होताच वरणगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून चार प्रौढ संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस सध्या त्यांची कसून चौकशी करत असून घटनेचा संपूर्ण घटनाक्रम, पीडितेला नेण्यात आलेली ठिकाणे आणि पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.या गुन्ह्यात एका विधीसंघर्षग्रस्त मुलाचे नाव समोर आले असून, त्याच्यावर बाल न्याय मंडळाच्या नियमांनुसार स्वतंत्रपणे कायदेशीर कारवाई केली जात आहे.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने नागरिकांनी अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही अफवांवर किंवा चर्चेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वरणगाव पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमित शाहांच्या निवेदनाआधीच संसदेचे कामकाज तहकूब

Next Post

एक दिवस आमदार, तरी आयुष्यभर पेन्शन? आमदारांच्या पेन्शनबाबत नागपूर कोर्टात मोठा दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एक दिवस आमदार, तरी आयुष्यभर पेन्शन? आमदारांच्या पेन्शनबाबत नागपूर कोर्टात मोठा दावा

एक दिवस आमदार, तरी आयुष्यभर पेन्शन? आमदारांच्या पेन्शनबाबत नागपूर कोर्टात मोठा दावा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ !  ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ ! ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

August 13, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खातील’ ! जळगावात व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटलांची राजकीय फटकेबाजी

August 13, 2026
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

August 13, 2026
युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

युवकांनो रील बनवा अन् जिंका २५ हजार रुपये; माती-पाणी संवर्धनावर राज्यस्तरीय स्पर्धा

August 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page