Saturday, April 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाकाल दर्शन ठरले अखेरचे; वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 18, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

भुसावळ : वरणगाव (ता. भुसावळ) येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उज्जैनहून महाकालचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतत असताना हा अपघात बोरगाव बुजुर्ग पोलिस चौकी हद्दीतील नॅशनल हायवेवर घडला. या घटनेत आई, मुलगा आणि अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वरणगाव फॅक्टरी येथील श्याम विक्रम ठाकूर (४५) हे आपल्या कुटुंबासह अर्टिगा कारने उज्जैन येथे दर्शनासाठी गेले होते. गुरुवारी रात्री उशिरा ते उज्जैनहून घरी परतत असताना स्वतः श्याम ठाकूर कार चालवत होते. शुक्रवारी पहाटे बोरगाव बुजुर्गजवळ वाहन चालवत असताना त्यांना अचानक डुलकी लागल्याने कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर प्रचंड वेगाने धडकली.

ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या भीषण अपघातात श्याम विक्रम ठाकूर (४५), शोभा विक्रम ठाकूर (६०) आणि शिवन्या श्याम ठाकूर (५, रा. वरणगाव फॅक्टरी, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात पत्नी, दोन मुली आणि इतर नातेवाईकांसह एकूण ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या हृदयद्रावक घटनेमुळे वरणगाव परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला; दुसऱ्या उमेदवारासाठी जोरदार रस्सीखेच, कोणाला संधी मिळणार?

Next Post

‘महिला तारणहार’ होण्याचा मुखवटा फाटला; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘महिला तारणहार’ होण्याचा मुखवटा फाटला; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'महिला तारणहार' होण्याचा मुखवटा फाटला; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने समाजबांधव आक्रमक

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने समाजबांधव आक्रमक

April 18, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पेन्शन आणि ग्रॅच्युटीच्या नियमात केले ‘हे’ मोठे बदल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पेन्शन आणि ग्रॅच्युटीच्या नियमात केले ‘हे’ मोठे बदल

April 18, 2026
‘महिला तारणहार’ होण्याचा मुखवटा फाटला; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

‘महिला तारणहार’ होण्याचा मुखवटा फाटला; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

April 18, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

महाकाल दर्शन ठरले अखेरचे; वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page