Tuesday, November 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चिमुकल्या जीवासाठी जळगावचा रस्ता मोकळा! ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे नवजात बाळ सुरक्षितपणे हैदराबादला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
चिमुकल्या जीवासाठी जळगावचा रस्ता मोकळा! ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे नवजात बाळ सुरक्षितपणे हैदराबादला
बातमी शेअर करा..!

जळगाव | मुदतीपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला तातडीने उच्चस्तरीय उपचार मिळावेत, यासाठी जळगाव पोलिसांनी रुग्णालयापासून विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला. पोलिसांनी रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा ठेवला, तर विमानतळ पथकाने एअर ॲम्ब्युलन्सच्या उड्डाणासाठी आवश्यक समन्वय साधला. या संयुक्त प्रयत्नांतून बाळाला पुढील उपचारांसाठी सुरक्षितपणे हैदराबादला पोहोचवण्यात आले.

जळगावचे व्यावसायिक रवी लड्डा यांच्या नात श्रद्धा रुपम लड्डा यांची मुदतीपूर्वी प्रसूती झाली. नवजात बाळावर डॉ. खडके यांच्या विश्वेश बाल रुग्णालयात उपचार सुरू होते. बाळाला उच्चस्तरीय नवजात अतिदक्षता उपचारांची गरज असल्याने हैदराबाद येथील किंग्स रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली.

प्रत्येक मिनिट महत्त्वाचे, पोलिसांचा चोख बंदोबस्त

पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस आणि वाहतूक शाखेने रुग्णवाहिकेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला. संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, नगरसेवक अरविंद देशमुख वाहतूक शाखेचे गांगुर्डे आणि पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी वाहतूक नियोजन आणि बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. मार्गावरील वाहतूक नियंत्रित केल्याने बाळाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका विनाअडथळा विमानतळावर पोहोचली.

विमानतळ पथक आणि ‘एमएसएफ’चे मोलाचे सहकार्य

जळगाव विमानतळाचे हर्षजी त्रिपाठी, ऑपरेशन इन्चार्ज कमलेश बचाव, हवाई वाहतूक नियंत्रण विभागाचे (एटीसी) नवीन आर्या आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) अधिकारी व कर्मचारी यांनी विमानतळावरील व्यवस्थेत मोलाचे सहकार्य केले. डॉक्टर, रुग्णवाहिका पथक, पोलीस, वाहतूक शाखा आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे रुग्णालयातून सुरू झालेला चिमुकल्याचा प्रवास हैदराबादपर्यंत सुरक्षितपणे पूर्ण झाला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या स्मशानभूमीत अघोरी विधी? जळत्या चितेजवळ नारळ, लिंबू, अन् अंडे आढळल्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चिमुकल्या जीवासाठी जळगावचा रस्ता मोकळा! ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे नवजात बाळ सुरक्षितपणे हैदराबादला

चिमुकल्या जीवासाठी जळगावचा रस्ता मोकळा! ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे नवजात बाळ सुरक्षितपणे हैदराबादला

November 24, 2026
जळगावच्या स्मशानभूमीत अघोरी विधी? जळत्या चितेजवळ नारळ, लिंबू, अन् अंडे आढळल्याने खळबळ

जळगावच्या स्मशानभूमीत अघोरी विधी? जळत्या चितेजवळ नारळ, लिंबू, अन् अंडे आढळल्याने खळबळ

November 24, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

इनोव्हाने कट मारून व्यापाऱ्याला पाडले; पाच लाखांची रोकड लुटून चौघे फरार

November 24, 2026
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; महापरिनिर्वाण दिनानिमित्त 15 विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा

महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! नागपूर-अमरावतीहून मुंबईसाठी ११ विशेष गाड्या

November 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page