Thursday, April 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 30, 2026
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू
बातमी शेअर करा..!

मुंबई: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांची खतांसाठी होणारी वणवण आणि आर्थिक लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने ‘खत रेशनिंग’ (Fertilizer Rationing) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार (7/12 उतारा पाहून) आवश्यक तेवढेच खत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कृषी विभागाने केवळ कागदावर नियम न ठेवता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे. राज्यभरातील ६,००० खत विक्री केंद्रांची अचानक तपासणी करण्यात आली. यामध्ये दोषी आढळलेल्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०० दुकानांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत.

अनेकदा खत विक्रेते शेतकऱ्यांना आवश्यक खतासोबत नको असलेली इतर उत्पादने (लिंकिंग) घेण्याची सक्ती करतात. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. आता सरकारने या ‘लिंकिंग’ प्रथेला पायबंद घालण्यासाठी कडक इशारा दिला असून, अशा तक्रारी प्राप्त झाल्यास थेट कारवाई केली जाणार आहे.

बियाण्यांची चिंता मिटली
खतांसोबतच बियाण्यांच्या उपलब्धतेबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, राज्यासाठी आवश्यक असलेला बियाण्यांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; फळ विक्रेता तरुणाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय

April 30, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; फळ विक्रेता तरुणाचा मृत्यू

April 30, 2026
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

नागरिकांनो लक्ष द्या ! उद्यापासून हे मोठे नियम लागू होणार, थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?

April 30, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

April 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page