Friday, May 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

महागाईचा ‘मे’ ब्लास्ट! निवडणूक संपताच गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ, सर्वसामान्यांना मोठा झटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 1, 2026
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
चिंताजनक ! कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी सेंटरवर हल्ला, भारतावर काय परिणाम होणार?
बातमी शेअर करा..!

मुंबई । जागतिक तणाव आणि देशांतर्गत राजकारणातील निवडणुकांचा टप्पा ओलांडताच महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम भारतीय स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. आज म्हणजेच १ मे २०२६ सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ९९३ रुपयांची विक्रमी वाढ केली आहे.

यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींमधील जेवण महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यात ही दरवाढ लागू झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा आधीच तुटवडा असताना, आता किमतीत प्रचंड वाढ झाल्याने छोट्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. “आम्ही व्यवसाय करायचा कसा?” असा संतप्त सवाल आता हॉटेल व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.

मे महिना सुरू होताच व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना हा मोठा धक्का बसला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) जाहीर केलेल्या नवीन दरानुसार,  व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ झाली आहे. या नव्या दरामुळे आता एका सिलिंडरची किंमत २,०७८.५० रुपयांवरून थेट ३,०७१.५० रुपये इतकी झाली आहे.

होर्मुज खाडी बंद असल्याने जग वेगळ्या संकटात आहे. एलपीजी गॅसची आयात आणि निर्यात ठप्प आहे. भारताच्या शेजारील देशात तीनतेरा वाजले आहेत. त्या तुलनेत भारतातील स्थिती स्थिर आहे. जोपर्यंत होर्मुज खाडी पूर्णपणे खुली होणार नाही, तोवर एलपीजीचे संकट कायम राहणार आहे. घरगुती गॅसच्या किमतीमध्येही सरकारकडून मोठी वाढ केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. पण सध्या कमर्शियल एलपीजी गॅसच्याच किमतीत वाढ करण्यात आली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय

Next Post

मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; दुपारी १ वाजता पाहता येणार ऑनलाइन रिझल्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुली लय हुशार..! १०वी परीक्षेचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींनी मारली बाजी

मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; दुपारी १ वाजता पाहता येणार ऑनलाइन रिझल्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

अमळनेरमध्ये खळबळ! ५० हजार रुपयांची लाच घेणारा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

May 1, 2026
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

राष्ट्रवादीत मोठा भूकंप! ९० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्याने खळबळ

May 1, 2026
मुली लय हुशार..! १०वी परीक्षेचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींनी मारली बाजी

मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; दुपारी १ वाजता पाहता येणार ऑनलाइन रिझल्ट

May 1, 2026
चिंताजनक ! कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी सेंटरवर हल्ला, भारतावर काय परिणाम होणार?

महागाईचा ‘मे’ ब्लास्ट! निवडणूक संपताच गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ, सर्वसामान्यांना मोठा झटका

May 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page