Friday, June 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीसाठी रेल्वेची विशेष तयारी; भुसावळ-पंढरपूरसह चार विशेष गाड्या धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
पंढरपूरला जाण्यासाठी ‘या’ स्पेशल गाड्या ‎खान्देशातून धावणार
बातमी शेअर करा..!

जळगाव । आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर प्रत्येकी चार फेऱ्यांमध्ये विशेष गाड्या चालविण्यात येणार असून, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

यामध्ये नागपूर–मिरज विशेष (०१२०५/०१२०६) ही गाडी २३ आणि २४ जुलै रोजी नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी मिरजला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी २४ आणि २५ जुलै रोजी मिरजहून सेवा उपलब्ध असेल. या गाडीला भुसावळ, जळगाव, चाळीसगावळसह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

तसेच नवी अमरावती–पंढरपूर विशेष (०१११९/०११२०) ही गाडी २१ आणि २४ जुलै रोजी अमरावतीहून सुटेल, तर २२ आणि २५ जुलै रोजी परतीचा प्रवास करेल. या गाडीला भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबा असेल.

याशिवाय खामगाव–पंढरपूर विशेष (०११२१/०११२२) ही गाडी २१ आणि २३ जुलै रोजी खामगावहून सुटून २२ आणि २४ जुलै रोजी परत येणार आहे.  या दोन्ही गाड्यांनाभुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकांवर थांबा देण्यात आला

भाविकांच्या अतिरिक्त सोयीसाठी भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष (०११५९/०११६०) गाडीही चालविण्यात येणार आहे. ही गाडी २४ आणि २५ जुलै रोजी भुसावळहून सुटेल, तर २५ आणि २६ जुलै रोजी पंढरपूरहून भुसावळकडे परतीचा प्रवास करेल. ही सेवा पूर्णपणे अनारक्षित असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे.

आषाढी एकादशीसाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असल्याने अतिरिक्त रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष गाड्यांमुळे खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, नियमित गाड्यांवरील गर्दीही कमी होण्यास मदत होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण: अखेर पहिला राजीनामा पडला!

Next Post

जळगावात ठाकरे गट आक्रमक; बंडखोर खासदारांच्या फोटोंना मारले जोडे, तर राऊतांच्या फोटोला दुग्धाभिषेक!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात ठाकरे गट आक्रमक; बंडखोर खासदारांच्या फोटोंना मारले जोडे, तर राऊतांच्या फोटोला दुग्धाभिषेक!

जळगावात ठाकरे गट आक्रमक; बंडखोर खासदारांच्या फोटोंना मारले जोडे, तर राऊतांच्या फोटोला दुग्धाभिषेक!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात ठाकरे गट आक्रमक; बंडखोर खासदारांच्या फोटोंना मारले जोडे, तर राऊतांच्या फोटोला दुग्धाभिषेक!

जळगावात ठाकरे गट आक्रमक; बंडखोर खासदारांच्या फोटोंना मारले जोडे, तर राऊतांच्या फोटोला दुग्धाभिषेक!

June 26, 2026
पंढरपूरला जाण्यासाठी ‘या’ स्पेशल गाड्या ‎खान्देशातून धावणार

आषाढी एकादशीसाठी रेल्वेची विशेष तयारी; भुसावळ-पंढरपूरसह चार विशेष गाड्या धावणार

June 26, 2026
अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण: अखेर पहिला राजीनामा पडला!

अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण: अखेर पहिला राजीनामा पडला!

June 26, 2026
यावल अभयारण्यात वनविभागाची धडक कारवाई; तस्करीसाठी साठवलेले लाखांचे सागवान लाकूड जप्त

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page