Tuesday, September 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 26, 2026
in महाराष्ट्र
0
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल
बातमी शेअर करा..!

मुंबई । नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणी गेल्या महिनाभरापासून राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधूंच्या वतीने भव्य जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

आधी ठरल्यानुसार आज ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर या मोर्चाचे रुपांतर थेट विजयी जल्लोष सभेत करण्यात आले.

अंधभक्तांविरुद्ध देशभक्तांचा विजय: उद्धव ठाकरे

या जल्लोष सभेत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “मी देशातील सर्व देशभक्तांना अभिवादन करतो. हा विजय कोणत्याही एका निवडणुकीचा नाही, तर अंधभक्तांविरुद्ध देशभक्तांनी मिळवलेला हा मोठा विजय आहे. आता खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली असून हा संघर्ष ‘भाजप विरुद्ध भारत’ असा आहे.” पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “या संघर्षात देशातील जनता सर्व जात, पात आणि धर्म विसरून ‘होय, मी भारतीय आणि देशभक्त आहे’ या एकाच भावनेने एकत्र आली आहे.”

‘झुरळाने हुकूमशहाला नमवले’

कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर गेल्या महिन्याभरापासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन पेटले होते. या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “काल एका झुरळाने हुकूमशहाला नमवले, हाच खरा विष्णूचा अवतार आहे.”

या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती लाभली होती. सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे; ‘सीजेपी’ने केली अधिकृत घोषणा!

Next Post

ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

८०० रुपयांसाठी आत्तेभावाने संपवले मामेभावाला; भडगावातील खळबळजनक घटना

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

September 22, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

September 22, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page