Thursday, September 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचललं नको ते पाऊल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 9, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने उचललं नको ते पाऊल
बातमी शेअर करा..!

पुणे । UPSC आणि MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक पुण्यात घडली. प्रथमेश दिलीप देशमुख असे मृत तरुणाचे नाव असून तो धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील खासापुरी गावचा रहिवासी होता.

प्रथमेश हा मागील सुमारे आठ महिन्यांपासून पुण्यातील शनिवार पेठ परिसरातील पेपर गल्ली येथे राहत होता. त्याने UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. मात्र, या परीक्षांच्या पूर्व परीक्षेत त्याला यश मिळाले नव्हते. त्यामुळे तो काही काळापासून तणावात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.

स्पर्धा परीक्षेतील अपेक्षित यश मिळत नसतानाच प्रथमेशसमोर आर्थिक अडचणीही वाढत होत्या. त्याच्यावर अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, त्याच्या मूळ गावी सोयाबीनचे पीक नापिकीमुळे खराब झाले होते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली होती.या सर्व परिस्थितीचा प्रथमेशच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. तो पुन्हा स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करण्याऐवजी गावी परतण्याच्या विचारात असल्याचेही सांगण्यात आले.

खोलीत आढळली चिठ्ठी

घटनेच्या आदल्या दिवशी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास प्रथमेश आपल्या खोलीवर परतला. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यातील मजकुराच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

प्रथमेशच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई आणि चार विवाहित बहिणी आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमेशने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा, अशी कुटुंबीयांची अपेक्षा होती.दरम्यान, या घटनेची नोंद पुण्यातील नारायण पेठ पोलीस चौकीत करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीसह इतर बाबींची तपासणी करण्यात येत असून, या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; SSC कडून 2,536 पदांची भरती

Next Post

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी; ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेशन कार्ड वाल्यांसाठी ३० जून तारीख खूप महत्त्वाची ; हे काम आजच पूर्ण करा..

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी; ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा...

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

दहावी-ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४,४७१ पदांची भरती, विनापरीक्षा होणार थेट निवड

September 10, 2026
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

पुणे विभागातील कामामुळे जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

September 10, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

गॅस सिलिंडर बुकिंगचा नियम बदलला; आता दुसरा सिलिंडर कधी बुक करता येणार?

September 10, 2026
शिवसेना ठाकरे गटाकडून 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून यांना संधी..

ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर ; जळगाव मात्र यादीबाहेर!

September 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page