Wednesday, July 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
शालार्थ घोटाळा प्रकरण; जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांना SIT ची नोटीस, शिक्षण विभागात खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे राबविल्या गेलेल्या ‘शालार्थ’ आयडी घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. तब्बल ६०० हून अधिक शिक्षकांचे बोगस आयडी तयार करून शासनाचा कोट्यवधींचा पगार हडप केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) जळगाव माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी ११ शिक्षणाधिकाऱ्यांसह ४८ जणांना सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे.

हा घोटाळा २०१३ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत झाल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील काही शाळांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली. या भरतीला अधिकृत रूप देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून बनावट ‘शालार्थ आयडी’ जनरेट करण्यात आले.

ऑक्टोबर २०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात येऊन १० शाळांची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे एसआयटीने तपासाची चक्रे फिरवली असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

याप्रकरणी ११ उपशिक्षणाधिकारी, ३ कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहायक अशा एकूण ४८ जणांची चौकशी केली जाणार आहे. १५ ते १८ एप्रिल दरम्यान नाशिक विभागीय मंडळात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सलग चार दिवस चालणाऱ्या या सुनावणीत संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेल्या नियुक्त्या आणि मंजूर केलेले आयडी यांची पडताळणी केली जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Next Post

राज्यात उष्णतेची लाट; जळगावचा पारा ४२ अंशावर, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उष्णतेची लाट; जळगावचा पारा ४२ अंशावर, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवारांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

July 15, 2026
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

July 15, 2026
माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

July 15, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

राज्यात भीषण अपघातांची मालिका; तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू

July 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page