Wednesday, July 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 15, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
बातमी शेअर करा..!

मुंबई । शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. ठाणे न्यायालयाने त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मुख्य सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारल्यामुळे 23 जुलै रोजी होणाऱ्या मुख्य सुनावणीपर्यंत विनायक राऊत यांना अटकेपासून कोणतेही संरक्षण मिळणार नाही. या कालावधीत पोलिसांना चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्याचा अधिकार राहणार असल्याने राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर गुन्हा

विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात पती, सासरे आणि कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी मानसिक आणि कौटुंबिक छळासह अनेक गंभीर आरोप केले आहेत.

गिरिजा राऊत यांनी तक्रारीत जबरदस्तीने अघोरी पूजेला बसवण्यात आल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी अघोरी पूजेचे आरोप फेटाळून लावले. “आम्ही त्या पंथाचे नाही आणि अशा प्रकारांना आमचा कोणताही पाठिंबा नाही. सत्य बाहेर येईल आणि न्यायदेवता न्याय देईल,” असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, ठाणे न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्याने आता पोलिसांकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 23 जुलै रोजी या प्रकरणावर मुख्य सुनावणी होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात भीषण अपघातांची मालिका; तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

July 15, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

राज्यात भीषण अपघातांची मालिका; तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू

July 15, 2026
एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

एसटी प्रवाशांना मोठा झटका! भाड्यात 13.50 टक्के वाढीचा प्रस्ताव; आज होऊ शकतो अंतिम निर्णय

July 15, 2026
अखेर सस्पेन्स संपला! ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड!

अखेर सस्पेन्स संपला! ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड!

July 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page