Saturday, August 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

राज्यात भीषण अपघातांची मालिका; तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 15, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या भीषण अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी, गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या स्वतंत्र अपघातांमध्ये लहान मुलीसह पाच जणांचा जीव गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

रत्नागिरीत डंपरला कारची धडक; तिघांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा रेस्ट हाऊसजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत दोन महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. मृत सर्वजण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गोंदियात भरधाव बोलेरोची धडक; तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे आठवडी बाजारातून घरी परतत असताना लक्ष्मीचंद सेवईवार आणि त्यांची तीन वर्षीय मुलगी कुमारी पासी यांना भरधाव मालवाहू बोलेरोने जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकीला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला, तर वडिलांवर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रावणवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलिसांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने पीडित वडिलांनी मुलीचा मृतदेह हातात घेऊन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी ‘पोलिस हाय हाय’च्या घोषणा देत रास्ता रोको केला. अखेर पोलिसांनी एका दिवसात आरोपीला अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

संभाजीनगरात ट्रॅक्टरखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरातील पिसादेवी रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत 50 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र बाजीराव पाटील (रा. सिंहगड कॉलनी, एन-6) असे मृताचे नाव असून ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील रहिवासी होते. मंगळवारी रात्री दुचाकीवरून किराणा सामान घेऊन घरी परतत असताना मागून आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद हर्सूल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे.

राज्यात सलग घडत असलेल्या या भीषण अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एसटी प्रवाशांना मोठा झटका! भाड्यात 13.50 टक्के वाढीचा प्रस्ताव; आज होऊ शकतो अंतिम निर्णय

Next Post

माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

माजी खासदार विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका! कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

जळगावात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

August 29, 2026
.. अन्यथा आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार; शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला पत्र, काय आहे मागणी?

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून १० प्रवक्त्यांची घोषणा; नव्या चेहऱ्यांवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी

August 29, 2026
LPG ते कारपर्यंत….१ सप्टेंबरपासून हे ५ मोठे नियम बदलणार

LPG ते कारपर्यंत….१ सप्टेंबरपासून हे ५ मोठे नियम बदलणार

August 29, 2026
खारघरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ३४०० SIR फॉर्म! ५ BLO निलंबित

खारघरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ३४०० SIR फॉर्म! ५ BLO निलंबित

August 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page