Wednesday, November 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘पुढचा बॉम्ब टाकणार, मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल’; संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 18, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
बातमी शेअर करा..!

मुंबई । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी SRA घोटाळ्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. SRA घोटाळ्यात मुख्यमंत्री मर्जीतील बिल्डरांना वाचवत असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी का होत नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, आपण लवकरच या प्रकरणात आणखी एक ‘बॉम्ब’ टाकणार असून, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी SRA घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या प्रकरणाची चौकशी का होत नाही? चौकशी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मुंबईतील ज्या पॉश भागांमध्ये झोपडपट्ट्याच नाहीत, अशा ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प दाखवण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला. अशा प्रकारचे सुमारे ३०० प्रकल्प असून, हा तब्बल ४० हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘हा विषय संपलेला नाही. मी वारंवार या प्रकरणाची आठवण करून देत आहे. मी जेव्हा पुढचा बॉम्ब टाकेल, तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल,’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

नैतिकदृष्ट्या प्रगल्भ मुख्यमंत्री असते, तर त्यांनी या ३०० प्रकल्पांना स्थगिती दिली असती, असेही राऊत म्हणाले. तसेच अजित पवार यांच्या मृत्यूबाबतच्या संशयास्पद प्रकरणाची चौकशी करण्यास मुख्यमंत्री तयार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

‘मफलर घेऊन बसले आहेत का?’

SRA घोटाळ्यावरून सरकारला घेरताना संजय राऊत यांनी ‘एका मफलरची किंमत किती?’ असा सवाल केला. ‘फार फार तर १० हजार रुपये असेल, आम्ही देऊ ना. एवढा मोठा घोटाळा सुरू असताना ते डोळ्यावर मफलर घेऊन बसले आहेत का?’ असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. SRAच्या नियमांमध्ये न बसणारे प्रकल्पही राबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जिथे झोपड्याच नाहीत, अशा जमिनी ताब्यात घेऊन प्रकल्प राबवले जात असल्याने मुंबईचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा राऊत यांनी केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव खळबळ ! गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी, उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

महाराष्ट्र सरकारने आणखी एक योजना बंद केली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

महाराष्ट्र सरकारने आणखी एक योजना बंद केली

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात रंगणार ‘स्पिक मॅके शरद अधिवेशन’; १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक मेजवानी!

एम.जे.कॉलेज मध्ये जिल्हा युवा महोत्सवाचे २० नोव्हेंबर रोजी आयोजन

November 18, 2026
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC बाबत मोठी बातमी; सोशल मीडियावरील व्हायरल लिंकपासून सावधान!

November 18, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

ग्राहकांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर सोने १० हजारांनी, तर चांदी २० हजारांनी स्वस्त! जळगावात नवीन दर काय?

November 18, 2026
सुधीर मुनगंटीवारांना मोठा दिलासा ! ‘या’ प्रकरणात क्लीन चीट मिळाली

इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट…मुख्यमंत्र्यांसमोरच मुनगंटीवार संतापले; नेमकं काय घडलं?

November 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page