Monday, September 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांचं राज्यात किती नुकसान झालं? रोहित पवारांनी मांडली धक्कादायक आकडेवारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 28, 2026
in महाराष्ट्र
0
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले
बातमी शेअर करा..!

मुबई । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर यंदा दुष्काळाचे मोठे संकट उभे राहिले आहे. ऐन सणासुदीच्या काळात हातातोंडाशी आलेले पीक पावसाअभावी वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांच्या लागवडीसाठी झालेला खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला, तरी नुकसानभरपाई आणि सरकारी मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे योग्य मूल्यमापन झाले नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना दुष्काळ आणि पीक नुकसानीची आकडेवारी मांडत सरकारवर निशाणा साधला.

रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांना दुष्काळाची दाहकता माहिती असल्याने त्यांनी सरकारने कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत पत्र लिहिले आहे. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पेरणीपासूनच शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले. त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात केवळ 40 टक्के पाऊस झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे तब्बल 60 टक्के पावसाची तूट असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोयाबीन, तूर, मका, कापूस, भात यांसह विविध पिकांवर दुष्काळाचा परिणाम झाला आहे. पिकासाठी केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

विदर्भातील नुकसानीचा आकडा किती?

रोहित पवार यांनी विदर्भातील पीक नुकसानीकडेही लक्ष वेधले. त्यांच्या दाव्यानुसार, राज्यातील शेतकऱ्यांचे एकूण 35,984 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी विदर्भातील शेतकऱ्यांचे तब्बल 22,456 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.

कापूस, सोयाबीन आणि मका या प्रमुख खरीप पिकांचा विचार करता नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. याशिवाय फळबागांचे नुकसान अद्याप या आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले नसल्याचा त्यांचा दावा आहे.

ही आकडेवारी केवळ खरीप हंगामातील नुकसानीची असून, रब्बी हंगामातील नुकसानीचे अद्याप पूर्ण मूल्यमापन झालेले नाही, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, नुकसानभरपाई किती मिळणार आणि नुकसानीचे सर्वेक्षण कितपत अचूक झाले आहे, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रोहित पवारांच्या आरोपांवर सत्ताधारी नेते काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

Jalgaon : १७ वर्षांच्या मुलीशी लग्न, घरात डांबून ठेवले; गर्भवती झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

Next Post

दुष्काळ पाहणीला आरोपी कसा पोहोचला? रोहिणी खडसेंचा मंत्री गुलाबराव पाटलांना सवाल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दुष्काळ पाहणीला आरोपी कसा पोहोचला? रोहिणी खडसेंचा मंत्री गुलाबराव पाटलांना सवाल

दुष्काळ पाहणीला आरोपी कसा पोहोचला? रोहिणी खडसेंचा मंत्री गुलाबराव पाटलांना सवाल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

राज्यात परतीचा पाऊस, जळगावात मात्र उन्हाचा तडाखा; पुढील ४-५ दिवस हवामान कसं राहणार?

September 28, 2026
खांबावर चढला अन् अचानक वीजप्रवाह सुरू झाला; जळगावात कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

खांबावर चढला अन् अचानक वीजप्रवाह सुरू झाला; जळगावात कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

September 28, 2026
जळगावात मंदिराची दानपेटी लांबवणाऱ्या चोरट्यासह बालक ताब्यात ; साडेबारा हजाराची रोकड जप्त

जळगावात मंदिराची दानपेटी लांबवणाऱ्या चोरट्यासह बालक ताब्यात ; साडेबारा हजाराची रोकड जप्त

September 28, 2026
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव जिल्ह्यात २९ सप्टेंबरला रोजगार मेळावा ; १,२५० पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध

September 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page