Saturday, September 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon : १७ वर्षांच्या मुलीशी लग्न, घरात डांबून ठेवले; गर्भवती झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 26, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावातील नात्याला काळिमा फासणारी घटना ! आईबरोबर मुलाने केले लज्जास्पद कृत्य
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव तालुक्यातील धानवड गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी तिचे वय माहित असतानाही जबरदस्तीने विवाह लावून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नराधम पतीविरुद्ध पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भूषण अशोक मोरे (रा. धानवड, ता. जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भूषण मोरे याने मुलगी कायद्याने अल्पवयीन असल्याचे पूर्णपणे माहीत असतानाही तिच्यासोबत बळजबरीने विवाह केला. लग्नानंतर आरोपीने तिला राहत्या घरी डांबून ठेवत पती-पत्नीसारखे राहण्यास भाग पाडले. तसेच तिच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या पाशवी अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

‘झिरो’ने वर्ग झाला गुन्हा

सुरुवातीला हा प्रकार जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्यात समोर आला होता. तिथून सदर प्रकरण ‘झिरो’ने वर्ग होऊन जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राप्त झाले. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी भूषण मोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(२)(M), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ४, ६ आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ६, ९ अन्वये गुन्हा (गु.रं.नं. ७६२/२०२६) दाखल केला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, फरार असलेल्या नराधम आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या या वाढत्या घटनांमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ इंडियामध्ये 205 पदांसाठी भरती; पात्रता तपासून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील नात्याला काळिमा फासणारी घटना ! आईबरोबर मुलाने केले लज्जास्पद कृत्य

Jalgaon : १७ वर्षांच्या मुलीशी लग्न, घरात डांबून ठेवले; गर्भवती झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

September 26, 2026
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ इंडियामध्ये 205 पदांसाठी भरती; पात्रता तपासून घ्या

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ इंडियामध्ये 205 पदांसाठी भरती; पात्रता तपासून घ्या

September 26, 2026
… अन्यथा वॉरंट काढले जाईल ; न्यायालयाने मंत्री भुजबळांना दिली तंबी, काय आहेत प्रकरण?

छगन भुजबळांना मोठा दिलासा! ‘या’ प्रकरणात न्यायालयाने केले दोषमुक्त

September 26, 2026
२० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र, मनसे-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा

ठाकरे बंधूंचा एल्गार! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा

September 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page