Saturday, April 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बुलेटचा ‘फटाका’ वाजवणाऱ्यांना जळगाव पोलिसांचा दणका; शेकडो बुलेटच्या सायलेन्सर व नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
बुलेटचा ‘फटाका’ वाजवणाऱ्यांना जळगाव पोलिसांचा दणका; शेकडो बुलेटच्या सायलेन्सर व नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर!
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरात शांतता भंग करणाऱ्या आणि बुलेटच्या कर्कश आवाजाने नागरिकांना, विशेषतः रुग्ण व वृद्धांना त्रस्त करणाऱ्या वाहनचालकांना जळगाव पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, जप्त करण्यात आलेल्या १०० कर्कश सायलेन्सर आणि २५० बेकायदेशीर फॅन्सी नंबर प्लेट्सवर थेट रोड रोलर फिरवून त्यांचा कायमचा नायनाट करण्यात आला.

वाढत्या ध्वनिप्रदूषणाने नागरिक हैराण झाले होते. अनेक तरुणांनी आपल्या दुचाकींचे मूळ सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवले होते. अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून पोलिसांनी हे साहित्य जप्त केले होते. आज या सर्व साहित्याचा सार्वजनिकरीत्या रोड रोलरखाली चक्काचूर करण्यात आला, ज्यामुळे अशा फॅन्सी बदलांना आळा बसेल.

ही कठोर मोहीम राबवण्यामागे जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात हे मुख्य कारण आहे. २०२५ मध्ये जिल्ह्यात ९३९ अपघात झाले, ज्यामध्ये ४८७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तब्बल ४५० अपघात हे प्राणांतिक ठरल्याने पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले की, जळगाव जिल्ह्यात अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी ‘शून्य प्राणहानी’ (Zero Death) हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले! दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता; कारण काय?

Next Post

एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथे तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचा दिमाखदार शुभारंभ

महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथे तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचा दिमाखदार शुभारंभ

April 25, 2026
महाराष्ट्रातील या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस ; तुमचे खाते तर नाही बँकेत?

महाराष्ट्रातील या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस ; तुमचे खाते तर नाही बँकेत?

April 25, 2026
एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 25, 2026
बुलेटचा ‘फटाका’ वाजवणाऱ्यांना जळगाव पोलिसांचा दणका; शेकडो बुलेटच्या सायलेन्सर व नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर!

बुलेटचा ‘फटाका’ वाजवणाऱ्यांना जळगाव पोलिसांचा दणका; शेकडो बुलेटच्या सायलेन्सर व नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर!

April 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page