Saturday, April 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले! दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता; कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 25, 2026
in महाराष्ट्र
0
विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, उद्या जाहीर होणार इयत्ता 12 वीचा निकाल ; कुठे पाहता येणार निकाल?
बातमी शेअर करा..!

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे यंदा निकाल लांबणीवर जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पदोन्नती आणि बदल्यांच्या नियमात झालेल्या बदलामुळे कर्मचारी संतप्त झाले असून, त्याचा थेट परिणाम आता निकालाच्या कामकाजावर होताना दिसत आहे.

नेमका वाद काय?
शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा कालावधी दोन वर्षांवरून थेट चार ते सहा वर्षांवर नेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता हा एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या निषेधार्थ राज्यातील नऊही विभागीय मंडळांमध्ये सध्या लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरू आहे.

२८ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
सध्या सुरू असलेल्या लाक्षणिक आंदोलनानंतर, आता २८ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पूर्णतः कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. बोर्ड कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष विठ्ठल सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनामुळे निकालाची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

निकालाच्या वेळापत्रकात बदल होणार?
साधारणपणे बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असतो. मात्र, आंदोलनामुळे उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, गुण नोंदणी आणि इतर तांत्रिक कामे थांबली आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित असलेली निकालाची लगबग आता लांबणीवर जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये तब्बल ५०० पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

Next Post

बुलेटचा ‘फटाका’ वाजवणाऱ्यांना जळगाव पोलिसांचा दणका; शेकडो बुलेटच्या सायलेन्सर व नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बुलेटचा ‘फटाका’ वाजवणाऱ्यांना जळगाव पोलिसांचा दणका; शेकडो बुलेटच्या सायलेन्सर व नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर!

बुलेटचा 'फटाका' वाजवणाऱ्यांना जळगाव पोलिसांचा दणका; शेकडो बुलेटच्या सायलेन्सर व नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 25, 2026
बुलेटचा ‘फटाका’ वाजवणाऱ्यांना जळगाव पोलिसांचा दणका; शेकडो बुलेटच्या सायलेन्सर व नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर!

बुलेटचा ‘फटाका’ वाजवणाऱ्यांना जळगाव पोलिसांचा दणका; शेकडो बुलेटच्या सायलेन्सर व नंबर प्लेट्सवर फिरवला रोड रोलर!

April 25, 2026
विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, उद्या जाहीर होणार इयत्ता 12 वीचा निकाल ; कुठे पाहता येणार निकाल?

विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले! दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता; कारण काय?

April 25, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये तब्बल ५०० पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

April 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page