Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

आरबीआयमध्ये नोकरी मिळविण्याची संधी; 50,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल, पात्रता काय? जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 8, 2025
in नोकरी
0
RBI मोठा निर्णय ! ‘या’ 8 बँकांचे परवाने रद्द, व्यवहारांवरही बंदी; तुमचे खाते तर नाही या बँकेत?
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर असून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी सायंकाळी 4:40 वाजेपर्यंत आहे . ज्या उमेदवारांचे रिझर्व्ह बँकेत काम करण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी ही नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी असू शकते.

पात्रता काय आहे?
आरबीआयमध्ये वैद्यकीय सल्लागाराच्या या नोकरीसाठी, उमेदवारांकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. याशिवाय, उमेदवारांना वैद्यकीय व्यवसायी म्हणून दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमधून पात्रतेशी संबंधित तपशीलवार माहिती देखील तपासू शकतात.

पगार किती मिळणार?
वैद्यकीय सल्लागार पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेद्वारे केली जाईल. म्हणजेच या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. किमान पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. रिझर्व्ह बँकेत ही भरती 3 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. ज्यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना 50,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल

अर्ज कसा कराल?
आरबीआयच्या या रिक्त पदासाठी, उमेदवारांना अर्ज भरावा लागेल आणि तो विहित पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज फॉर्मची लिंक अधिसूचनेतच आहे. फॉर्म पाठवण्याचा पत्ता “प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोलकाता प्रादेशिक कार्यालय, 15, नेताजी सुभाष रोड, कोलकाता 700001.” हा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक! वरणगावात रमाबाई आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीत दगडफेक, 8 जखमी

Next Post

सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
NEET पेपर लीक प्रकरण: ३ मे रोजी झालेली परीक्षा अखेर रद्द; नव्या तारखांची घोषणा लवकरच होणार

चिंता संपली ! ‘नीट’ फेरपरीक्षेची तारीख अखेर जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

May 15, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सर्वसामान्यांना झटका ! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची मोठी वाढ

May 15, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

May 14, 2026
अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page