Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक! वरणगावात रमाबाई आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीत दगडफेक, 8 जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 8, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

भुसावळ : तालुक्यातील वरणगावमध्ये सिद्धेश्वर नगर येथील गणपती मंदिराजवळ रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक आली असताना गाण्याच्या वादातून मिरवणुकीवर दगडफेक होऊन आठ जण जखमी झाले. या प्रकरणी पाच जणांविरोधात वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत असे की, वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर गणपती मंदिराजवळ शुक्रवारी रात्री रमाबाई आंबेडकर मिरवणूक आली. रात्री मिरवणुकीत साऊंड सिस्टीम ऑपरेटर आकाश निमकर यांनी भीमगीते वाजवली. त्यावर काहींनी त्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि “तू शिवाजी चौकात भीमगीते का वाजवतो?” असे विचारत शिवीगाळ करून मारहाण केली.

यानंतर, भोला रामा इंगळे यांनी याला विरोध केला असता काहींनी “बंद करा महारांचे गाणे, आम्ही या सगळ्यांना पाहून घेतो,” असे म्हणत संपूर्ण मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत ट्रॉलीवर ठेवलेल्या रमाई माता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या पायाजवळ दगड लागल्याने मूर्तींचे नुकसान झाले. या घटनेत अंजनाबाई गौतम जोहरे, दुर्गा सुनील भालेराव, उत्तम बंडू जोहरे, अजय प्रकाश बोदडे, प्रकाश गौतम जोहरे, संजीवनी पुना बाच आणि आशिष भालेराव हे जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, वरणगांव येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आशाबाई कैलास बि-हाडे (वय 45, रा. सिद्धेश्वर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश काळे, निलेश पवार, कृष्णा माळी, गोपाळ माळी, गोपाळ राजपूत आणि इतर 10 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरणगांव पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. 018/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 189(1), 189(2), 189(3), 189(4), 118(1), 299 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कलमे लागू करण्यात आली आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सध्या परिसरात शांतता असून, पोलीस सतर्क आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘महाकाय पुनर्भरण योजना’ जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यांना वरदान ठरणार

Next Post

आरबीआयमध्ये नोकरी मिळविण्याची संधी; 50,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल, पात्रता काय? जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
RBI मोठा निर्णय ! ‘या’ 8 बँकांचे परवाने रद्द, व्यवहारांवरही बंदी; तुमचे खाते तर नाही या बँकेत?

आरबीआयमध्ये नोकरी मिळविण्याची संधी; 50,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल, पात्रता काय? जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
NEET पेपर लीक प्रकरण: ३ मे रोजी झालेली परीक्षा अखेर रद्द; नव्या तारखांची घोषणा लवकरच होणार

चिंता संपली ! ‘नीट’ फेरपरीक्षेची तारीख अखेर जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

May 15, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सर्वसामान्यांना झटका ! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची मोठी वाढ

May 15, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

May 14, 2026
अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page