Sunday, August 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

देशभरातील हवामानाचा मोठा बदल! १५ राज्यांत वादळी पाऊस, जळगावसह महाराष्ट्रातही यलो अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव /नवी दिल्ली : देशभरातील हवामानात मोठा बदल होत असून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने ३० मे रोजी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह सुमारे १५ राज्यांमध्ये पावसासह चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. काही भागांत ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आधीच वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर देशातील सहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर तामिळनाडू किनारपट्टी आणि लगतच्या भागांवर मध्य-ट्रोपोस्फियर स्तरावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने वातावरणात वेगाने बदल होत आहेत. यामुळे मान्सूनच्या आगमनालाही पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

दरम्यान, महाराष्ट्रातील उष्णतेची लाट आता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील जळगावसह अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जळगावकरांना उष्णतेपासून दिलासा

हवामान विभागाने ३० मे ते १ जून या कालावधीत जळगाव जिल्ह्यासाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी पावसाचा हा अंदाज दिलासादायक असला, तरी वादळी वारे आणि विजांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; तब्बल ६८० जागा जिंकत रचला इतिहास

Next Post

..तर सरकारला जड जाईल; रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता छातीवर गोळ्या पडल्या तरी.. मनोज जरांगे झाले आक्रमक

..तर सरकारला जड जाईल; रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात मोठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात ३७६ जागांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

August 30, 2026
नितीन गडकरींकडून एकनाथ खडसेंच्या राजकीय योगदानाचा गौरव; म्हणाले..

नितीन गडकरींकडून एकनाथ खडसेंच्या राजकीय योगदानाचा गौरव; म्हणाले..

August 30, 2026
शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

August 30, 2026
प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता ‘नियमित’

भुसावळकरांसाठी मोठी रेल्वे गुड न्यूज; जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी आता नियमित धावणार

August 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page