Tuesday, July 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रोहित पवार नव्हे, या आमदाराच्या मागणीमुळेच दोन लाखांची कर्जमाफी ; मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 14, 2026
in महाराष्ट्र
0
बळीराजासाठी आनंदाची बातमी! कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी; किती शेतकऱ्यांना होणार फायदा?
बातमी शेअर करा..!

मुंबई ।राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय घेत सरकारने योजनेतील काही निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत. कर्जमाफीसाठी लागू असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करण्यात आली असून, त्यामुळे राज्यातील सुमारे १३ लाख अतिरिक्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलामागील भूमिका स्पष्ट करत निर्णयाचे श्रेय सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मागणीला दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये आधी लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना पुढील योजनांमधून वगळण्यात आले होते. मात्र यावेळी सरकारने विशेष निर्णय घेत ५० हजार रुपयांची मर्यादा ठेवून त्यांनाही लाभ देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली भेटीस आले आणि ही मर्यादा पूर्णपणे हटविण्याची मागणी केली. त्यानुसार सरकारने निर्णयात सुधारणा केली.

यासोबतच कर्जमाफीतील आणखी एक महत्त्वाची अटही सरकारने रद्द केली आहे. यापूर्वी २०२६-२७ या वर्षातील कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्रोत्साहनपर लाभ देण्याची अट होती. आता ही अट शिथिल करण्यात आली असून, २०२५-२६ मध्ये नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही या लाभाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आणखी मोठ्या संख्येने शेतकरी योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक असल्याचे सांगत, ही राज्यातील सर्वात मोठ्या कर्जमाफी योजनांपैकी एक असल्याचा दावा केला.

दरम्यान, या निकषांमध्ये बदल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी उपोषण करत सरकारकडे मागणी केली होती. त्यानंतर सरकारने निर्णयात बदल केल्याने या निर्णयाचे श्रेय कोणाला, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सत्ताधारी आमदारांच्या मागणीचा उल्लेख केल्याने या मुद्द्यावर नवे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाखो शेतकऱ्यांना खुशखबर! राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले ८ मोठे निर्णय

Next Post

ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत १६ जुलै रोजी कार्यशाळा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गाय-म्हशींसाठी जळगाव जिल्ह्यातील राबविले जाणार ‘वंधत्व निवारण अभियान’

ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत १६ जुलै रोजी कार्यशाळा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

CAG अहवालानंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये ; शिंदेंच्या खात्यासह ‘या’ तीन विभागांना नोटीस

July 14, 2026
गाय-म्हशींसाठी जळगाव जिल्ह्यातील राबविले जाणार ‘वंधत्व निवारण अभियान’

ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत १६ जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी; किती शेतकऱ्यांना होणार फायदा?

रोहित पवार नव्हे, या आमदाराच्या मागणीमुळेच दोन लाखांची कर्जमाफी ; मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

July 14, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

लाखो शेतकऱ्यांना खुशखबर! राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले ८ मोठे निर्णय

July 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page