Thursday, October 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कॉफी शॉपच्या नावाखाली वेगळाच प्रकार! जळगावातील कॅफेवर पोलिसांचा छापा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या संशयावरून जळगावातील हेवन कॅफेवर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. ३० सप्टेंबर रोजी एका नामांकित महाविद्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कॅफे मालक विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. खेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंगदरम्यान दामिनी पथकाला हेवन कॅफेमध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना माहिती दिली. निरीक्षक साळवे यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस पथकाने हेवन कॅफेवर छापा टाकला.

कंपार्टमेंटमध्ये तरुण-तरुणी आढळले

पोलिसांच्या कारवाईदरम्यान कॅफेतील कंपार्टमेंटमध्ये काही जण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्यांना तोंडी समज देऊन सोडून दिले. दरम्यान, तपासणीदरम्यान कॅफेचालकाकडे कॉफी शॉपचा परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच कॅफेमध्ये कॉफी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य अथवा खाद्यपदार्थही उपलब्ध नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.या कारवाईत दामिनी पथकातील वैशाली माळी, सुनीता जाधव, अंजली राजपूत आणि रिना महाजन यांच्यासह रामानंद नगर पोलिसांचे कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणी कॅफे मालक विजय पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रामानंद नगर पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अभिजीत दीपकेंच्या जेलभरोला शरद पवारांचा पाठिंबा; 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाआधी मोठी राजकीय घडामोड

Next Post

मुक्ताईनगरात रोजगार महाकुंभाला १५० हून अधिक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुक्ताईनगरात रोजगार महाकुंभाला १५० हून अधिक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताईनगरात रोजगार महाकुंभाला १५० हून अधिक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

October 1, 2026
अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा

मुंबईपासून दिल्लीपर्यंत..; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

October 1, 2026
जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

October 1, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

राज्यात दुष्काळानंतर आता ‘ऑक्टोबर हिट’चा धोका; जळगावसह अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढला

October 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page