Thursday, October 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगरात रोजगार महाकुंभाला १५० हून अधिक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
मुक्ताईनगरात रोजगार महाकुंभाला १५० हून अधिक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अर्थात ‘रोजगार महाकुंभ’ शासकीय कृषी महाविद्यालयात नुकताच पार पडला. या मेळाव्यात १५० हून अधिक युवक-युवतींनी सहभाग नोंदविला.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित रोजगार महाकुंभ महाराष्ट्र उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. मुक्ताईनगर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील होते.

मेळाव्यात पार्थ इंटरप्राईजेस, युवा शक्ती फाउंडेशन, केस क्रॉप प्रा. लि. पुणे, द ग्रीन जेनेसिस इंडस्ट्रीज, ग्रो इंडिगो आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन लिमिटेड आदी कंपन्यांनी सहभाग घेत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पदव्युत्तर, पदवी, पदविका, आयटीआय, बारावी व दहावी उत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार विविध रोजगाराच्या संधींची माहिती देण्यात आली.

यावेळी अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी युवकांनी केवळ शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता खासगी क्षेत्र, स्वयंरोजगार, उद्योजकता आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधींचा विचार करावा, असे आवाहन केले. रोजगार मेळाव्यांमुळे युवकांच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळून रोजगारक्षमता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास आयटीआय उचंदेचे प्राचार्य एस. एन. गुरचळ, आयटीआय जोंधळखेड्याचे प्राचार्य आशिष महाजन, प्रा. डॉ. जी. पी. देशमुख, सहाय्यक कुलसचिव सुशांत उके, आयटीआय समन्वयक एस. डी. धायतडक, पी. पी. इंगळे यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार एकनाथराव खडसे व विधान परिषद सदस्य नंदूभाऊ महाजन यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर पाटील यांनी केले. मालमत्ता अधिकारी डॉ. आर. एस. शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कॉफी शॉपच्या नावाखाली वेगळाच प्रकार! जळगावातील कॅफेवर पोलिसांचा छापा

Next Post

सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; २५० जागांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; २५० जागांवर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

October 1, 2026
अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा

मुंबईपासून दिल्लीपर्यंत..; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

October 1, 2026
जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

October 1, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

राज्यात दुष्काळानंतर आता ‘ऑक्टोबर हिट’चा धोका; जळगावसह अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढला

October 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page