Monday, October 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाळधी- तरसोद बायपासवर पुन्हा भीषण अपघात ; कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 5, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पाळधी- तरसोद बायपासवर पुन्हा भीषण अपघात ; कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । आजोबांच्या श्राद्धासंदर्भातील कामासाठी आणि बहिणीला आणण्यासाठी दुचाकीने जळगावकडे निघालेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा कंटेनरच्या धडकेत भीषण अपघातात मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ललित मनोहर झंवर (वय ३०, रा. भवानी माता मंदिराजवळ, पिंप्राळा, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून टहाकळी फाट्याजवळ बायपासवर हा अपघात झाला. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत याच महामार्गावर झालेला हा आठवा मृत्यू असल्याने तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना कशी घडली?

ललित झंवर हे एलआयसी आणि स्टार हेल्थ कंपनीत प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांचे आई-वडील पाळधी (ता. जळगाव) येथील मारवाडी गल्लीत राहतात.
सोमवारी आजोबांचे श्राद्ध असल्यामुळे त्याबाबत चर्चा करण्यासाठी ललित पाळधी येथे गेले होते. चर्चा झाल्यानंतर, जळगाव येथे सासर असलेल्या आपल्या बहिणीला घेण्यासाठी ते दुचाकीने (एमएच १९) बायपासमार्गे जळगावात परतत होते. यादरम्यान, बायपासवरील टहाकळी फाट्याजवळ आणि पाळधी रेल्वे पुलाजवळ समोरून येणाऱ्या एका कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

कंटेनरच्या भीषण धडकेत ललित दुचाकीसह दूर फेकला गेले. या अपघातात त्यांचा चेहरा दबला गेला, दोन्ही हात व पाय फॅक्चर झाले असून शरीरावर गंभीर जखमा झाल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (सीएमओ) अमोल पाटील यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सूर्यास्त झाल्यानंतर मृत्यू झाल्याने नियमानुसार मृतदेहाचे शवविच्छेदन सोमवारी सकाळी करण्यात येणार आहे.

महामार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर
पिंप्राळा येथील तरुण आणि होतकरू युवकाचा असा अचानक अंत झाल्यामुळे झंवर कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. या बायपास मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अवघ्या दोन महिन्यांत आठ बळी गेल्याने प्रशासनाने व वाहतूक पोलिसांनी यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महसूल मंत्री बावनकुळेंचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

Next Post

मतदानाचा अधिकार हिरावणे म्हणजे…; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मोठे विधान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मतदानाचा अधिकार हिरावणे म्हणजे…; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मोठे विधान

मतदानाचा अधिकार हिरावणे म्हणजे...; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मोठे विधान

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

October 5, 2026
दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

October 5, 2026
पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

October 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page