Sunday, October 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महसूल मंत्री बावनकुळेंचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 4, 2026
in जळगाव जिल्हा
0
महसूल मंत्री बावनकुळेंचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद
बातमी शेअर करा..!

जळगाव | महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथील शेतकरी मधुकर पाटील यांच्या शेतात भेट देऊन कपाशी आणि मका पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती तसेच पिण्याचे पाणी, पीक पेरा आणि इतर अडचणींची माहिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

या पहाणी दौ-यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड.(एरंडोल), संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेताची पाहणी करतांना मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर बसून पिठलं, भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावात उपस्थित राहून काम करीत आहेत. तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारी पर्यंत तसेच कृषी सहायकापासून ते विभागातील अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुष्काळी परिस्थिती असेपर्यंत प्रशासनाने सतर्क व तत्पर राहून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना फोन न करण्याच्या सूचना

बँकांकडून अपेक्षेच्या तुलनेत नवीन कर्जवाटप कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कर्जवाटपाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहकारी, राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी फोन करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अवैध सावकारी विरोधात कारवाईचे निर्देश

एरंडोल, यावल आणि रावेर तालुक्यांत अवैध सावकारी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अवैध सावकारी विरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्यात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी! ECIL मध्ये ३१० अप्रेंटिस पदांची भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महसूल मंत्री बावनकुळेंचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

महसूल मंत्री बावनकुळेंचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

October 4, 2026
ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी! ECIL मध्ये ३१० अप्रेंटिस पदांची भरती

ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी! ECIL मध्ये ३१० अप्रेंटिस पदांची भरती

October 4, 2026
एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनची रेकी; खडसेंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनची रेकी; खडसेंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 4, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

मॉन्सूनचा निरोप; आता राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

October 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page