Thursday, July 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रक्षा खडसेंचं मंत्रिपद काढा…’; भाजप नेत्यांमधील कथित संभाषणाने खळबळ, नाथाभाऊंनाही शिवीगाळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 30, 2026
in जळगाव जिल्हा
0
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर रक्षा खडसेंच सूचक वक्तव्य ; म्हणाले..
बातमी शेअर करा..!

जळगाव : भाजपचे नेते विजय चौधरी आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील असल्याचा दावा करण्यात येणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कथित क्लिपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या कथित संभाषणामध्ये एकनाथ खडसे यांच्या राजकीय भूमिकेवर टीका करण्यात आल्याचा तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाबाबतही चर्चा झाल्याचा दावा आहे. सोशल मीडियावर ही कथित क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल होत असलेल्या कथित क्लिपमध्ये भाजपचे नेते विजय चौधरी यांनी म्हटलं की, ‘एकनाथ खडसे आणि त्याची मुलगी हे नेहमी भाजपवर टीका करत असतात आणि आपण त्यांच्या सुनेला मंत्री करून ठेवला आहे. हीच मंत्रिपद काढून घेतला पाहिजे, हे कुठेतरी थांबला पाहिजे. एकाच घरात तीन तीन जणांना वेगवेगळ्या पक्षांचे पद दिले जात आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मंत्रिपद काढून घ्यावे. खडसे उठल्या सुटल्या घाणेरडे आरोप करतो शिवीगाळ करतो.’

‘हे काहीतरी करावं लागेल रक्षा खडसे या मंत्रिमंडळात आहे. ते एकाच घरात राहतात एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण. भाऊ.. तुम्ही सांगा .. आदेश द्या, काय करायचं ते.. XXX लंगडा.. दर वेळेस काही ना काही घेऊन येतो…’ भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एका कथित ऑडिओ क्लिपने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तू भाजपात ये नाही तर…; अभिजीत दीपकेंचा जीवे मारण्याच्या धमकीचा गंभीर आरोप

Next Post

BPCL मध्ये १५४ पदांची भरती; डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

BPCL मध्ये १५४ पदांची भरती; डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

July 30, 2026
जळगावात महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

जळगावात महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

July 30, 2026
परीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत गदारोळ; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

परीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत गदारोळ; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

July 30, 2026
भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

BPCL मध्ये १५४ पदांची भरती; डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

July 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page