Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

NEET फेरपरीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गुजरात कनेक्शनचा गंभीर आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 29, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
NEET फेरपरीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गुजरात कनेक्शनचा गंभीर आरोप
बातमी शेअर करा..!

मुंबई : UG-NEET 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या वादात आता आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी NEET फेरपरीक्षेचाही प्रश्न उपस्थित करत, फेरपरीक्षेचा पेपर तीन दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याचा गंभीर आरोप केला आहे. या दाव्यामुळे शिक्षण क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, NEET पेपरफुटीनंतर घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचाही पेपर तीन दिवस आधी गुजरातमधून लीक झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हा दावा खरा असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी पुन्हा एकदा खेळ झाल्याचे स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच पेपरफुटी झाली असल्यास कोणत्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण रॅकेट उघड करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ रोहित पवार यांनी काही स्क्रीनशॉट, ई-मेल आणि संभाषणाचे पुरावे सोशल मीडियावर शेअर करत त्याची लिंकही पोस्ट केली आहे.

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात तीव्र आंदोलन झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने फेरपरीक्षा घेतली आणि शिक्षण मंत्रालयातही बदल झाले. आता फेरपरीक्षेच्याच पेपरफुटीचा दावा समोर आल्याने हे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे.

सध्या संसदेत अँटी पेपर लीक कायद्यातील सुधारणांवर चर्चा सुरू असताना या नव्या आरोपामुळे विरोधकांना सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत अद्याप अधिकृत तपास यंत्रणा किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. अशा परिस्थितीत या प्रकरणातील सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

CJP आंदोलनावरून मंत्री गिरीश महाजनांचे मोठे वक्तव्य ; काय म्हणाले वाचा..

Next Post

या आंदोलनात एकतर मी जाईन, नाहीतर..; मनोज जरांगेंची आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता छातीवर गोळ्या पडल्या तरी.. मनोज जरांगे झाले आक्रमक

या आंदोलनात एकतर मी जाईन, नाहीतर..; मनोज जरांगेंची आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

September 23, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

September 23, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page